शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अतिघाई नडली; ट्रॅक्टरला ओव्हरटेकच्या प्रयत्नात ट्रॉलीखाली दुचाकी अडकली, एकजण जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 14:15 IST

हा अपघात पाथरी-आष्टी रस्त्यावर हदगाव बु पाटीजवळ आज सकाळी १० वाजेच्या सुमारास झाला.

पाथरी (परभणी): ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्रोलीखाली  दुचाकी अडकून झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकजण जागीच ठार, तर एकजण गंभीर जखमी झाला. अमोल बाळासाहेब काळे असे मृताचे नाव आहे. हा अपघात पाथरी-आष्टी रस्त्यावर हदगाव बु पाटीजवळ आज सकाळी १० वाजेच्या सुमारास झाला.

घनसावंगी येथून अमोल बाळासाहेब काळे ( २४) व युवराज विष्णू काळे ( दोघे राहणार लिंबोनी ता. घनसावंगी ) हे दोघे आज सकाळी दुचाकीवरून ( एमएच २१ एयु ०८८८ )  पाथरीमार्गे  परभणीकडे जात होते. १० वाजेच्या दरम्यान हदगाव बु पाटीजवळ मरडसगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर डबल ट्राली ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्यांची दुचाकी मागील ट्रोली खाली अडकली. 

यात अमोल काळे जागीच ठार तर युवराज काळे गंभीर जखमी झाला. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक अमोल गंगनवाड यांनी भेट दिली. जखमीस पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघातparabhaniपरभणी