शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आता ऊस लागवडीसाठी ट्रॅक्टरचा वापर; पालम तालुक्यात सरी ओढण्यासाठी उपयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 16:06 IST

वेळ व श्रमाची बचत करण्यासाठी यावर्षी शेतकरी मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरणाकडे वळले आहेत. याचाच एक भाग म्हणून ऊस लागवडीत ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे.

पालम (परभणी ) : वेळ व श्रमाची बचत करण्यासाठी यावर्षी शेतकरी मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरणाकडे वळले आहेत. याचाच एक भाग म्हणून ऊस लागवडीत ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे.

पालम तालुक्यात यावर्षी गोदावरी नदीच्या पट्ट्यात उसाचे क्षेत्र वाढले आहे. सोयाबीन व कापूस पिकाने झटका दिल्याने शेतकरी उसाची लागवड करताना दिसत आहेत. बोंडअळीग्रस्त कापूस पिकांचे पंचनामे होताच उपटून फेकले जात आहे. यानंतर या शेतात ऊस लावला जात आहे. वेळेत उसाची लागवड व्हावी, यासाठी बैलाचा वापर कमी होत आहे. नांगरटी, तिरी, रोटावेटर ही कामे एकाच दिवसात करावी लागत आहेत. यामुळे घाई करीत शेतकरी मशागतीच्या कामासाठी ट्रॅक्टरचा वापर करीत आहेत. मशागत होताच सरी यंत्राने साखर कारखान्याच्या शिफारशीनुसार चार फुटावर सरी ओढली जात आहे. मशागत व सरी ओढण्याच्या कामास एकरी दोन हजारांचा खर्च येत आहे. 

कृषी विभाग सहभाग वाढलाशेतक-यांनी यांत्रिकीकरणाकडे वळावे, यासाठी शासनाचा कृषी विभाग प्रयत्न करीत आहे. यावर्षी तालुका कृषी कार्यालयाने दहा ट्रक्टर, शेती औजारे अनुदानावर उपलब्ध केले आहेत. त्यामुळे गावोगाव शेती कामासाठी ट्रक्टर मिळत असल्याने शेतकरी वर्गाची मेहनत कमी होण्यास मदत झाली आहे.

काम लवकर होण्यास मदतऊसाची लागवड करताना मशागत करावी लागते. यावर्षी लागवडीची वेळ निघून जात आहे. त्यामुळे बैलाने कामे करणे अवघड होत आहे. ट्रक्टरने संपूर्ण कामे होत असून, लवकर कामे होत असल्याची प्रतिक्रिया आरखेड येथील शेतकरी ज्ञानोबा भानुदास दुधाटे यांनी दिली.

 

टॅग्स :Farmerशेतकरीparabhaniपरभणी