शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मातीचा भराव खचल्याने खाजगी बस उलटून नऊ यात्रेकरू जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 18:28 IST

अपघात होणार असल्याचे समजताच प्रवाशांनी सावध होत आरडाओरडा सुरू केला.

ठळक मुद्देधारासुर पाटी ते रूमणा पाटी दरम्यानची घटना मातीचा भराव खचल्याने बसला अपघात

गंगाखेड (परभणी ) : खाजगी यात्रा कंपनीची बस पलटी झाल्याने अहमदनगर जिल्ह्यातील नऊ यात्रेकरू प्रवासी जखमी झाल्याची घटना आज दुपारी चार वाजेच्या सुमारास परभणी रस्त्यावरील धारासुर पाटी ते रूमणा पाटी दरम्यान घडली. येथे चालु असलेल्या रस्त्याच्या कामात टाकलेला काळ्या मातीचा भराव खचल्याने बसला अपघात झाल्याची प्रवास्यांमध्ये चर्चा आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील जेऊर येथील यात्रेकरूंना घेऊन एक खाजगी बस (एम एच १६ टी ८००८ ) गंगाखेड मार्गे परळी वैजनाथ येथे दर्शनासाठी जात होती. धारासुर पाटी ते रुमणा पाटी दरम्यान रस्त्याचे काम सुरु असून येथे काळ्या मातीचा भराव टाकण्यात आला आहे. येथे येताच काळ्या मातीचा भराव खचल्याने बस उलटली. बसला अपघात होणार असल्याचे समजताच प्रवाशांनी सावध होत आरडाओरडा सुरू केला. बस रस्त्याच्या खाली उलटताच येथुन जाणाऱ्या वाहनधारकांनी जखमींना बाहेर काढले. 

जखमींची नावे अशी :१) महादेव निवृत्ती दारकुंडे वय ४५ वर्ष, २) शकुंतला खंडोजी बारसे वय ५० वर्ष, ३) रतन बाळासाहेब मगर वय ६० वर्ष, ४) शकुंतला रेवजी ससे वय ५५ वर्ष, ५) लंकाबाई अशोक पवार वय ४५ वर्ष, ६) ताराबाई गोरख तवले वय ५० वर्ष, ७) शकुंतला खंडोजी भालसिंग वय ६० वर्ष, ८) सुनिल रामभाऊ वाघमारे वय ४० वर्ष, ९) गोरख विठ्ठलराव बनकर वय ४० वर्ष ( सर्व राहणार जेऊर ता. जि. अहमदनगर ) 

टॅग्स :Accidentअपघातparabhaniपरभणीhighwayमहामार्ग