शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

ना नोकरी मिळाली ना ३ लाख परत मिळाले; न्यायालयाच्या आदेशाने पाथरीत दाम्पत्यावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 15:37 IST

पाथरीत दाम्पत्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल; न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांची कारवाई

पाथरी : “मुलाला नोकरी लावतो” असे आमिष दाखवून एकाची   तब्बल 3 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना पाथरी शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी बीड येथील दाम्पत्याविरोधात पाथरी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी तुकाराम धोंडीबा रुमाले (रा. भीमनगर, पाथरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एप्रिल 2022 ते मे 2022 या कालावधीत त्यांच्या मुलाला नोकरी लावण्याचे आमिष आरोपींनी दाखवले. या आमिषावर विश्वास ठेवून त्यांनी RTGS व रोख स्वरूपात एकूण तीन लाख रुपये दिले. मात्र, वेळ गेले तरी ना नोकरी मिळाली ना पैसे परत मिळाले. फिर्यादीने वारंवार विचारणा केल्यावर आरोपी प्रदीप बाबुराव पोटभरे आणि रागिनी प्रदीप पोटभरे ( रा. बीड) यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. 

अखेर फसवणुकीची जाणीव झाल्यानंतर रुमाले यांनी न्यायालयात धाव घेतली, व न्यायालयाने CRPC 156(3) अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.या आदेशानंतर IPC कलम 403, 406, 417, 420 व 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. गुन्ह्याचा तपास स.पो.नि. गायकवाड  हे करत आहेत

टॅग्स :fraudधोकेबाजीparabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी