शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

गुटखा कारवाईत पावणे आठ लाखाचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी ताब्यात

By ज्ञानेश्वर भाले | Published: December 09, 2023 2:14 PM

कार, दुचाकीवरून सुरू होता गुटख्याचा अवैध धंदा

सेलू  (जि.परभणी) : डस्टर कार आणि दूचाकीवरून अवैधरित्या गुटखा विक्रीसाठी नेतांना सेलू तालुक्यातील देवगावफाटा येथील गुरूद्वार आणि  करपरा नदीपुलावर शुक्रवारी चारठाणा पोलिसांनी कारवाई केली. यावेळी पोलिसांनी  दोन आरोपींना ताब्यात घेऊन ७ लाख ७० हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

जालना व  मंठा शहरातून जिंतूर कडे मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गुटखा विक्रीसाठी नेला जातो अशी गोपनीय माहिती चारठाणा पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड यांना मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड ,पोउपनी विनोद साने,पोलीस कर्मचारी सुनिल वासलवार,विष्णुदास गरूड,शेख जिलानी,पवन राऊत यांनी देवगावफाटा गुरूद्वार जवळ शुक्रवारी सकाळी  १०:३० वा.जिंतूर कडे जाणाऱ्या दुचाकीची झडती घेतली. त्यावेळी २० हजाराचा गुटखा मिळून आला ५० हजाराच्या दुचाकीसह आरोपी योगेश राठोड (रा.कोलदंडी ता.जिंतूर) यास पोलीसांनी अटक केली.

त्यानंतर याच पोलीस पथकाने शनीवारी पहाटे २ वा.देवगावफाटा येथील करपरा नदीवर सापळा लावला. यादरम्यान एका डस्टर कार ची झडती घेतली असता ३ लाख ५० हजाराचा गुटखा मिळून आला यावेळी आरोपी साई दिलीप देशमुख (रा.वस्सा ता.जिंतूर) यास डस्टर कारसह ताब्यात घेऊन ७ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. या दोन्ही आरोपींना शनिवारी सेलू न्यायालयात हजर केले अशी माहीती पोलीस सुत्रांनी दिली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी