शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पाथरी-सोनपेठ रस्त्यावर भीषण अपघातात बसच्या खाली अडकली दुचाकी; दोघांचा जागीच मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 12:50 IST

अपघात इतका भीषण होता की दुचाकी बसच्या खाली अडकलेली आहे.

- विठ्ठल भिसे

पाथरी ( परभणी) : पाथरी-सोनपेठ मार्गावर जैतापूरवाडीजवळ आज (दि. २२) सकाळी सव्वा आठ  वाजण्याच्या सुमारास बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघात झाला. यात दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले. दोघेही मृत पाथरी येथील इंदिरानगर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळची पाथरी आगाराची बस ( एमएच 06 एस 8790) पाथरीहून सोनपेठच्या दिशेने सकाळी रवाना झाली. तर एका दुचाकीवर (क्र एम एच 22 ए के 1583 ) दोघेजण पाथरीकडे येत होते. जैतापूरवाडीजवळ बस आणि दुचाकीची समोरसमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यात दुचाकीवरील लतिफ अहमद पठाण ( 56) आणि शेख अनवर शेख नूर ( 39, दोघे राहणार इंदिरानगर, पाथरी) यांचा जागीच मृत्यू झाला.

बसच्या खाली अडकून पडली दुचाकीअपघात इतका भीषण होता की दुचाकी बसच्या खाली अडकलेली आहे. अपघात होताच बस रस्त्याच्या कडेला गेली. सुदैवाने बसमधील कोणाला मार लागला नाही. घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश लांडगे यांनी दिली आहे.

टॅग्स :Accidentअपघातparabhaniपरभणी