शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'तीन मुली झाल्या, तुला मुलगा का होत नाही'; छळाला कंटाळून विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 19:31 IST

या प्रकरणी सासरच्या तिघांविरुध्द पूर्णा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- गजानन नाईकवाडे ताडकळस (जि.परभणी) : तीन मुली झाल्या, तुला मुलगा का होत नाही या कारणाने सासरच्या मंडळीकडून सतत होत असलेल्या जाचाला कंटाळून एका तेहतीस वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली. ही घटना पूर्णा तालुक्यातील आव्हई येथे सोमवारी दुपारी उघडकीस आली.रेखा गोविंद सोनवणे असे मयत विवाहितेचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी, रेखा आबासाहेब रासवे (रा.कोेक, ता.जिंतूर) यांचा विवाह सन २०१२ मध्ये पूर्णा तालुक्यातील आव्हई येथील गोविंद सोनवणे यांच्या सोबत झाला होता. लग्नानंतर रेखा यांना तीन मुली झाल्या. परंतू, मुलगा झाला नाही. त्यामुळे तुला मुलगा होत नाही, मुलीच होतात असे म्हणून सासरची मंडळी सारखा तगादा लावत जाच करत होती. या जाचास कंटाळून तीन एप्रिलला सकाळी रेखा यांनी शेताजवळील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.

या घटनेची माहिती कळताच पोलीस पाटील व ग्रामस्थांनी पूर्णा पोलीस ठाण्याला कळविली. त्यानंतर पूर्णा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड, सपोनि.गंगाधर गायकवाड, पोपलवार, रमेश मुजमुले, श्याम काळे, महिला उपनिरीक्षक राखोंडे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सदरिल मृतदेह ताब्यात घेतला व पंचनामा केला. याप्रकरणी मयत विवाहिता रेखा यांचा भाऊ अमोल रासवे याच्या फिर्यादीवरुन किशन सोनवणे, गोविंद सोनवणे, कमलबाई सोनवणे या तिघांविरुध्द पूर्णा ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी पतीस अटकघटनेनंतर आरोपी असलेल्या मयत विवाहितेच्या पतीस अटक करण्यात आली आहे. त्यास दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.गंगाधर गायकवाड हे तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणीDeathमृत्यू