शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरी पात्रातील अनधिकृत कृषिपंपाचा वीज पुरवठा तोडला; पाणीसाठे सुरक्षित करण्यासाठी प्रशासनाची कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 19:09 IST

महसूल विभागाने गोदावरी पात्रातील ढालेगाव आणि रामपुरी येथील अवैधरीत्या 65 वीज मोटारीचा वीज पुरवठा खंडित केला. 

पाथरी (परभणी ) :  तालुक्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने पाणी टंचाई सदर्श परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे प्रशासनाने सार्वजनिक जलसाठे सुरक्षित ठेवली आहेत. यासाठी महसूल विभागाने गोदावरी पात्रातील ढालेगाव आणि रामपुरी येथील अवैधरीत्या 65 वीज मोटारीचा वीज पुरवठा खंडित केला. 

पाथरी तालुक्यात या वर्षी पावसाळ्यात दोन महिने पावसाने खंड दिल्याने या काळात सरासरी पेक्षा 53 टक्के एवढा पाऊस झाला. यामुळे तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. शासनाने तालुका गंभीर दुष्काळग्रस्त  म्हणून जाहीर केला आहे. यामुळे प्रशासनाने तालुक्यातील जलसाठे, मोठे,मध्यम लघु तलाव , नदी नाले अशा  सार्वजनिक ठिकाणच्या पाण्याच्या साठ्यांना संरक्षित करण्यास सुरुवात केली. तसेच अनधिकृतरीत्या सुरु असलेला पाण्याचा उपसा रोखण्याचे आदेश देण्यात आले. तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली दोन तालुकास्तरीय संयुक्त पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकात महसूल, वीज वितरण आणि जायकवाडी विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.  तहसीलदार नीलम बाफना यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार नवगिरे ए एन, जायकवाडी चे शाखा अभियंता कलशेट्टी एम बी, वीज वितरण चे अभियंता सुनील चौरे , वीज वितरण चे अभियंता नितेश रायपुरे, मंडळ अधिकारी जे डी बिडवे यांच्या पथकाने गोदावरी पात्रात सलग दोन दिवस कारवाई केली. 

ढालेगाव आणि रामपुरी येथे कारवाई पथकाने 16 आणि 17 नोव्हेंबर दोन दिवस गोदावरी नदीच्या ढालेगाव बंधारा कार्यक्षेत्रात रामपुरी येथील 5 डीपी वरील 40 कृषी पंप तर ढलेगाव येथील 2 डीपी वरील 40 कृषीपंपाचा वीज पुरवठा तोडला. झरी येथील तलावात मात्र एकही पंप आढळला नाही.

तर जप्तीची कारवाईपाणी टंचाई सदर्श परिस्थिती निर्माण झाल्याने वरीष्ठ च्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी गोदकाठच्या भागात अवैध पाणी उपसा रोकण्यात येत असून सर्व गावात दौंडी आणि सूचना देण्यात आल्या आहेत पुढे पाणी उपसा सुरू राहीला तर जप्ती ची कारवाई केली जाईल- ए. एन. नवगिरे, नायब तहसिलदार, पथक प्रमुख

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीgodavariगोदावरीelectricityवीज