शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

गजानन महाराज यांची पालखी परभणी शहरात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 2:07 PM

श्री संत गजानन महाराज (शेगाव) यांच्या पालखीचे शहरात सकाळी ७ वाजता आगमन झाले.

परभणी: श्री संत गजानन महाराज (शेगाव) यांच्या पालखीचे शहरात सकाळी ७ वाजता आगमन झाले. शहरात पालखी आल्यानंतर भाविकांनी ठिकठिकाणी दर्शन घेतले. 

पूर्णा तालुक्यातील झिरो फाटा येथील जिल्ह्याच्या हद्दीवर सोमवारी दुपारी २़३० वाजता  श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे आगमन झाले़ यावेळी खा़ संजय जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, सिद्धेश्वर संस्थानचे महंत शिवानंद महाराज आदींची उपस्थिती होती़ त्यानंतर ही पालखी वसमत महामार्गाने परभणी शहराकडे मार्गस्थ झाली़ सायंकाळी श्रीक्षेत्र त्रिधारा येथे पालखी मुक्कामी थांबली होती़ त्यानंतर मंगळवारी सकाळी ७ वाजता श्रींच्या पालखीचे शहरात आगमन झाले.

पालखी शहरात आल्यानंतर वसमत महामार्गावर भाविकांनी ठिकठिकाणी पालखीचे दर्शन घेतले़ मंगळवारी श्री रोकड हनुमान मंदिरामध्ये पालखी मुक्कामी थांबणार असून बुधवारी पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे़ यावेळी पोलीसांनी चोख बंदोवस्त ठेवला होता़ 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकGajanan Maharajगजानन महाराजparabhaniपरभणी