शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा बेरोजगारांच्या प्रश्नांवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 10:47 IST

देशात बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला असून या बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात केंद्र शासन अपयशी ठरल्यावरून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने २७ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : देशात बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला असून या बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात केंद्र शासन अपयशी ठरल्यावरून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने २७ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढला.केंद्र शासनाने निवडणुकीपूर्वी २ कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते; परंतु, नोकऱ्या तर मिळाल्या नाहीत. शिवाय नोटाबंदी आणि जीएसटीमुळे देशातील उद्योगधंदे बंद पडले. अभियंत्यापासून ते कामगारांपर्यंतच्या नोकरदारांवर बेरोजगार होण्याची वेळ आली. कौशल्य विकास योजनेच्या राज्यामध्ये ७ हजार २५२ प्रशिक्षण संस्था आहेत. परंतु, या संस्थांना शासनाने पैसा दिला नाही. त्यामुळे या संस्था बंद पडल्या व ५५ हजार कर्मचारी बेरोजगार झाले. त्यामुळे रोजगार मागणारा, रोजगार देणारा आणि रोजगारासाठी प्रशिक्षण देणारा अशा सर्वांवरच बेरोजगारीचे संकट कोसळले असून शासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, आदी मागण्यांसाठी रायुकाँने मंगळवारी दुपारी २ वाजता विसावा चौक येथून जिल्हा कचेरीपर्यंत मोर्चा काढला. जिल्हा कचेरीसमोर मोर्चा आल्यानंतर जिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, उपाध्यक्ष संतोष मुंडे, रायुकाँचे जिल्हाध्यक्ष शांतीस्वरुप जाधव, किरण तळेकर, प्रा.किरण सोनटक्के, मारोती बनसोडे, पंकज आंबेगावकर, तानाजी कदम, खालीद शेख, सुदर्शन काळे, शेख इम्तियाज, बाळा देशमुख, गोविंद गोळेगावकर, गजानन घाडगे, गजानन वैद्य आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :parabhaniपरभणीGovernmentसरकारGSTजीएसटीNCPराष्ट्रवादी काँग्रेसagitationआंदोलन