शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शॉर्ट सर्कीटमुळे शेतात भीषण आग, 100 एकर ऊस खाक; शेतकऱ्यांचे 1 कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 15:32 IST

पालम तालुक्यातील सोमेश्वर व फळा शिवारात ही घटना घडली. वेळीच आग आटोक्यात आणल्यामुळे 200 एकर ऊसाला वाचवण्यात यश आले.

पालमः परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यात आगीमुळे तब्बल 100 एकरावरील ऊस जळून गेल्याची घटना घडली आहे. तालुक्यातील फळा व सोमेश्वर शिवारात 6 मार्च रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शॉटसर्कीट आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, आग एवढी भीषण होती की, शेतकऱ्यांनी गंगाखेड येथील अग्नीशमन दलास बोलवावे लागले.

शॉर्ट सर्कीटमुळे आगसविस्तर माहिती अशी की, पालम तालुक्यात मोठ्या प्रमाणात ऊसाचे क्षेत्र आहे. परिसरातील कारखान्याच्या गाळप क्षमतेच्या डोईजड ऊस झाला आहे. तो शेतात तसाच उभा असताना सोमेश्वर व फळा शिवारातील शिवरस्त्यालगत शॉट सर्कीट होवून ऊसाला आग लागली. सुरूवातील आग विझविण्याचा केविलवाना प्रयत्न शेतकऱ्यांनी केला. परंतु आग मोठ्या क्षमतेने लागल्याने शेतकऱ्यांनी गंगाखेड येथील अग्नीशमन दलास पाचारण केले.

शेतकऱ्यांचे 1 कोटींचे नुकसानअग्नीशम पथक येपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले. वाऱ्यामुळे ही आग वनव्यासारखी एका शेतातून दुसऱ्या शेतात जाऊ लागली. ती वाळलेल्या पाचटीमुळे विझविता आली नाही. आगीचे मोठ, मोठे लोळ निर्माण होऊ लागले. या आगीच्या भक्षस्थानी जवळपास 100 एकरावरील ऊस सापडला. परिमाणी, फळा आणि सोमेश्वर गावातील जवळपास 50 हून अधिक शेतकऱ्यांचा ऊस खाक झाला. सर्वांचे मिळून 1 कोटी रूपयांहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

200 एकर ऊस थोडक्यात वाचलारविवारी दुपारी 2.15 वाजेपर्यंत आग विझली नव्हती. वणवा पाहण्यासाठी दोन्ही गावासह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची मोठी गर्दी या ठिकाणी जमली होती. अद्याप महसूल प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले नव्हते. परंतु पालम पोलिस ठाण्याचे पोनि प्रदीप काकडे यांनी घटनास्थळी धाव घेवून शेतकऱ्यांना  सूचना दिल्या आहेत. या परिसरात आणखी 200 एकर ऊस असल्याची माहिती फळा गावचे सरपंच अंगद पौळ यांनी दिली.  

टॅग्स :parabhaniपरभणीfireआगFarmerशेतकरी