शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन विकून महिना झाला तरी मानवतच्या शेतक-यांना पैसे मिळेनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 16:29 IST

केंद्र शासनाच्या वतीने किमान आधारभूत दराने सुरू करण्यात आलेल्या शेतमाल खरेदी केंद्रावर सोयाबीन आणि मूग खरेदी करण्यात आली. या खरेदी केंद्रावर सोयाबीन आणि मुगाच्या खरेदीचे 30 लाख रुपयांची चुकारे महिन्यानंतर ही शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा झाले नाहीत. यामुळे खरेदी केंद्रावर शेतमाल विक्री करून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. 

ठळक मुद्दे 720 की सोयाबीन खरेदी चे 22 लाख रुपये रखडलेआठवड्याच्या आत रक्कम जमा करण्याची घोषणा हवेत विरली

 

- विठ्ठल भिसे

पाथरी : केंद्र शासनाच्या वतीने किमान आधारभूत दराने सुरू करण्यात आलेल्या शेतमाल खरेदी केंद्रावर सोयाबीन आणि मूग खरेदी करण्यात आली. या खरेदी केंद्रावर सोयाबीन आणि मुगाच्या खरेदीचे 30 लाख रुपयांची चुकारे महिन्यानंतर ही शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा झाले नाहीत. यामुळे खरेदी केंद्रावर शेतमाल विक्री करून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. 

राज्य शासनाने या वर्षी केंद्र शासनाच्या वतीने किमान आधारभूत दराने एफएकयु प्रतीचे सोयाबीन ,मूग ,उडीद खरेदी करण्यासाठी हमी भाव खरेदी केंद्र सुरू केले. सोयाबीन साठी 3 हजार 50 रुपये तर मूग साठी 5 हजार 575 रुपये हमी दर जाहीर केला, खरेदी केंद्रावर शेतमाल आणण्यापूर्वी शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची बाजार समिती आणि खरेदी विक्री संघ स्तरावर ऑनलाइन नोंदणी अनिवार्य केली. त्यानंतर मोबाईल एसएमएस वरून  शेतमाल खरेदी केंद्रावर आणण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. 

जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्या अधिनस्थ नाफेडमार्फत पाथरी आणि मानवत तालुक्यासाठी मानवत येथे किमान आधारभूत दराने खरेदी केंद्र सुरू करण्यात आले, मानवत मार्केट यार्डात 13 नोव्हेंबर रोजी खरेदी विक्री संघाच्या वतीने खरेदी सुरू झाली. मात्र, खरेदी केंद्र सुरू होण्यापूर्वी व्यापाऱ्यांनी मात्र 2200 ते 2400 रुपये की सोयाबीन खरेदी करून शेतकऱ्यांची लूट केली, अगोदरच सोयाबीन ला उतारा कमी त्यात भाव नसल्याने शेतकरी यात भरडला गेला.

694 शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणीमानवत येथील किमान आधारभूत दाराच्या खरेदी केंद्रावर पाथरी आणि मानवत तालुक्यातील 693 शेतकऱ्यांनि आपला शेतमाल विक्री करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे यात 497 शेतकरी सोयाबीन , तर 197 शेतकरी मूग विक्री साठी नोंदणी झाली आहे. 

महिना झाला तरी पैसे जमा नाहीत खरेदी केंद्र सुरू होऊन एक महिना लोटला आहे.या दरम्यान 720 किलो सोयाबीन आणि 142 की मूग अशी  30 लाख रुपयाची खरेदी येथे झाली.मात्र, आठवड्यात पैसे खात्यात जमा होणार असे जाहीर केले असताना आज महिना झाला तरी एक रुपयाही शेतक-यांच्या खात्यात जमा झाला नाही. 

12 लाख निधी उपलब्धमानवत खरेदी केंद्रावर खरेदी झालेल्या शेतमालाची 12 लाख 85 हजार 900 रुपये रक्कम 12 डिसेंबर रोजी प्राप्त झाली आहे. रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होईल.- माणिक भिसे, व्यवस्थापक, खरेदी विक्री संघ मानवत

आधीच अडचण त्यात आणखी फसगतसोयाबीनला उतारा नव्हता आता कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव आहे. यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे. यातच  सोयाबीन विक्री करून २० दिवस झाले तरी याची रक्कम अजूनही मिळाली नाही. यामुळे मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे- उद्धव भिसे, शेतकरी, कोल्हावाडी 

टॅग्स :FarmerशेतकरीMONEYपैसाparabhaniपरभणी