शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सगळ्या मुस्लिमांविरोधात नाही, पण जो..."; मंत्री नितेश राणेंनी दिली उघड धमकी
2
काळजाचा थरार! ११ वर्षीय शिवमनं बिबट्याच्या हल्ल्यातून ९ वर्षीय बहीण स्वरांजलीला वाचवले
3
वेदा‍ंता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांचा मुलगा अग्निवेश अग्रवाल यांचं निधन
4
अमेरिका-रशियात तणाव वाढला! व्हेनेझुएलाहून जाणारा रशियन तेल टँकर US नौदलाने जप्त केला
5
उल्हासनगरातील गुंडाराज संपवून शहराचा चेहरामोहरा बदलणार; CM देवेंद्र फडणवीसांचा निशाणा कुणावर?
6
मतदानापूर्वीच मनसेत मोठा भूकंप होणार?; भाजपा-शिंदेसेना राज ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत
7
मासेमारी करताना समुद्रात पडला खलाशी; ४ दिवसांनी मध्यरात्री 'असं' काय घडलं, कुटुंबाला बसला शॉक
8
पुण्यात 'पाताळ लोक' तयार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला अख्खा प्लॅन
9
"भाजपा कधीच मुस्लीम विरोधी नाही"; अकोटमधील AIMIM सोबत युतीवर BJP आमदाराचा पुन्हा ट्विस्ट
10
Maharashtra Government: सर्व पक्षांच्या प्रतोदांची पॉवर वाढली! आता थेट मंत्रिपदाचा दर्जा; अलिशान सुविधाही मिळणार
11
रक्षकच बनला भक्षक! चालत्या गाडीत पोलिस निरीक्षकाचा 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार
12
Nashik Accident: नाशिक-पेठ महामार्गावर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; ४ जण ठार, ६ गंभीर जखमी
13
Shirdi Crime: 'तुझा नवरा माजलाय, त्याचे हातपाय तोडावे लागतील', अपहरण, हत्या आणि टायर टाकून जाळले; शिर्डीतील घटना
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात चकमक; सुरक्षा दलांनी घनदाट जंगलात दहशतवाद्यांना घेरले
15
AIMIM सोबत युती भोवणार, भाजपा आमदाराला पक्षाची नोटीस; "पक्षाच्या ध्येय धोरणाला सुरंग लावला..."
16
Plastic Water Bottle: गाडीत ठेवलेल्या बाटलीतील पाणी पिता का? तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा!
17
'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तान बिथरला; युद्ध रोखण्यासाठी ६० वेळा अमेरिकेला विनवणी, मग ४५ कोटी...
18
"अजित पवार हेच महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे 'आका', स्वतःच्या लेकाचे पराक्रम पहा"; भाजपा आमदार लांडगेंचा हल्ला, पार्थ पवारांवरून डिवचले
19
किंग कोहलीभोवती चाहत्यांचा गराडा; 'विराट' गर्दीतून कसा बसा कारपर्यंत पोहोचला! व्हिडिओ व्हायरल
20
बापाचे काबाडकष्ट! १५ वर्षे दोन नोकऱ्या करून लेकीला दिलं शिक्षण; सर्वत्र होतंय भरभरून कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

प्रचाराच्या परवानगीला विलंब, परभणीत मनपाच्या एक खिडकीसमोर कार्यकर्त्यांचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 13:11 IST

विविध पक्षाच्या तसेच अपक्ष उमेदवारांच्या प्रतिनिधी तसेच कार्यकर्ते यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे अर्ज देऊन शुल्क भरून परवानग्या घेतल्या जातात.

- राजन मंगरूळकरपरभणी : निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्याने या प्रचारासाठी लागणाऱ्या वाहनांच्या परवानगी सोबतच विविध प्रकारच्या सभा, रॅली, झेंड्याच्या परवानगीला देण्यासाठी ढिसाळ नियोजनामुळे विलंब होत असल्याचा आरोप करण्यात आला. उमेदवार प्रतिनिधींकडून परभणी मनपाच्या मुख्य प्रशासकीय इमारती समोर एक खिडकी योजनेच्या परिसरात काही वेळ आंदोलन करण्यात आले. सुमारे पंधरा मिनिटे हे आंदोलन झाले. 

विविध पक्षाच्या तसेच अपक्ष उमेदवारांच्या प्रतिनिधी तसेच कार्यकर्ते यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे अर्ज देऊन शुल्क भरून परवानग्या घेतल्या जातात. मात्र, परवानगी देताना अनेकांना विलंबाचा फटका सहन करावा लागतो. त्यामुळे रविवारचा दिवस गेला, आता सोमवार सुरू झाल्याने अशाच गर्दीचा फटका बसल्यास हाही दिवस वाया जाईल, याची अनेकांना धास्ती पडली आहे. त्यामुळे एक खिडकी योजनेच्या कार्यालय परिसरात गेल्या विविध उमेदवारांच्या प्रतिनिधी, कार्यकर्ते यांच्याकडून मनपाने नियोजन लावून लवकरात लवकर प्रत्येकाला त्यांचे लागणारे परवानगी देण्यात याव्यात यासाठी हे आंदोलन केले. याबाबत पोलीस तसेच आरटीओ यंत्रणा यांच्याशी उमेदवार प्रतिनिधींनी संवाद साधला.

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani: Protest over delay in campaign permit approvals at MNPA.

Web Summary : Workers protested at Parbhani MNPA due to delays in campaign permit approvals. Representatives cited slow processing for vehicle, rally, and flag permissions, fearing lost time. They demanded faster approvals through the one-window system and engaged with police and RTO officials.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Parbhani Municipal Corporation Electionपरभणी महानगरपालिका निवडणूक २०२६