शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

वसमत रोडवर टँकरच्या धडकेत मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 19:19 IST

शहरातील वसमत रस्त्यावर टँकरची दुचाकीला जोराची धडक बसल्याने एक १४ वर्षीय मुलगा जागीच ठार झाल्याची घटना आज सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली.

परभणी : शहरातील वसमत रस्त्यावर टँकरची दुचाकीला जोराची धडक बसल्याने एक १४ वर्षीय मुलगा जागीच ठार झाल्याची घटना आज सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली. शेख वसीम शेख खलील असे मयत मुलाचे नाव आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी,  शेख वसीम शेख खलील हा येथील गाडीवान मोहल्ल्यातील रहिवासी असून सायंकाळी तो शहरातून वसमतकडे दुचाकीने ( एम.एच.२२-ई-४४४२ ) जात होता. याचवेळी वसमतकडून टँकर (एम.एच.२०-सीटी ७४४४ ) शहरात येत होता. शहरानजीक असलेल्या जुन्या आरटीओ कार्यालयाजवळ दुचाकीला टँकरने पाठीमागून धडक दिली. जात शेख वसीम शेख खलील याच्या डोक्याला जबर मार लागला. दरम्यान, घटनेनंतर शेख वसीम यास तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता. ​

टॅग्स :Accidentअपघातtwo wheelerटू व्हीलरparabhaniपरभणीhighwayमहामार्ग