शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

वीज कर्मचाºयास शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:26 AM

तालुक्यातील नांदापूर गावाची लाईट का बंद केली अशी विचारणा करून कर्मचाºयास शिवीगाळ केल्या प्रकरणी चौघांविरूद्ध परभणीच्या ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला करण्यात आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : तालुक्यातील नांदापूर गावाची लाईट का बंद केली अशी विचारणा करून कर्मचाºयास शिवीगाळ केल्या प्रकरणी चौघांविरूद्ध परभणीच्या ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला करण्यात आहे़२० जानेवारी रोजी नांदापूर या गावाचा वीज पुरवठा खंडीत झाला होता़ त्यानंतर काही युवकांनी झरी येथील वीज वितरण केंद्रात जाऊन वीज पुरवठा का बंद झाला, अशी विचारणा केली़या प्रकारानंतर वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता सुदाम धडसे यांनी ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली आहे़ त्यांच्या तक्रारीनुसार गंगाधर जवंजाळ, बाळू रसाळ, लक्ष्मण रसाळ व अन्य एकाने झरी येथील वीज उपकेंद्रात येऊन गावाची लाईट बंद का केली या कारणावरून उपकेंद्रात उपस्थित असलेल्या कर्मचाºयास शिवीगाळ केली. तसेच धक्काबुक्कीही केली़ धडसे यांच्या तक्रारीवरून चौघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे़