शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Parabhani: शॉर्टसर्किटने कापूस पेटला, त्यात गॅस सिलेंडरच्या स्फोटाने शेतकऱ्याचे घर भस्मसात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 13:43 IST

आहेर बोरगाव येथील घटना; आगीत शेतकऱ्याचे पावणे तेरा लाखांचे नुकसान झाले आहे

- मोहन बोराडेसेलू (परभणी): तालुक्यातील आहेर बोरगाव येथील एका घरात शॉर्टसर्किटने आग लागली. त्यानंतर काही क्षणात घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने लाखो रुपयाचे नुकसान झाल्याची घटना बुधवारी सकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली असून शेतमाल, दागिने, रोख रक्कम व संसारोपयोगी साहित्य जळून १२ लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. 

बोरगाव येथील शेतकरी हरिभाऊ विठ्ठलराव लहाने यांनी पत्र्याचे शेड करून घर केले आहे.‌ बुधवारी सकाळी शॉर्टसर्किटने घरातील कापसाने पेट घेतला.‌ आग लागल्याचे निदर्शनास येताच हरिभाऊ लहाने त्यांच्या पत्नी अर्चना व मुलगी वैष्णवी यांनी घराबाहेर धाव घेतली.‌ काही क्षणातच आगीने रुद्ररूप धारण केले. यातच आगीमुळे घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. लहाने कुटुंब आणि  ग्रामस्थांनी उपलब्ध पाण्यातून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत घरातील साहित्य जळून खाक झाले होते.

सोयाबीन विक्रीची रोख रक्कम भस्मसातया आगीत घरातील ७५ क्विंटल कापूस, ७ क्विंटल तूर, ४ क्विंटल ज्वारी, ६ क्विंटल गहू, सोयाबीन विक्रीची रोख रक्कम १ लाख ७५ हजार आणि ५ तोळे सोने यासह संसारोपयोगी साहित्य जळून १२ लाख ६३ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.‌ तलाठी मोताळे ग्रामसेवक साबळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीfireआगFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र