शहरं
Join us  
Trending Stories
1
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अमोल किर्तीकरांच्या प्रचारात?; Video व्हायरल
2
'महानंद'चे अखेर NDDB कडे हस्तांतरण, पुन्हा रंगणार महाराष्ट्र-गुजरात राजकारण?
3
अजित पवारांकडून जाहीरपणे समाचार, पण चंद्रकांत पाटलांनी संयम दाखवला; नेमकं काय घडलं?
4
"बेटा, लायकीपेक्षा मोठं घे", शाहरुख खानने राजकुमार रावला घर घेताना दिला होता सल्ला
5
धक्कादायक! भाजपा सदस्याच्या अल्पवयीन मुलाने केलं मतदान; FB वर पोस्ट केला व्हिडीओ
6
Jupiter Wagons Share Price : रेल्वेसाठी काम करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी; ८ रुपयांवरुन ४०० पार, नफा वाढला
7
...आता महाराष्ट्राचा शाप काय असतो तो मोदीजींनी अनुभवावा; उद्धव ठाकरेंचा इशारा
8
महाराष्ट्रात महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? शरद पवारांचं मोठं भाकित, थेट आकडाच सांगितला 
9
'तुमचा पक्ष चालवा ना, दुसऱ्यामध्ये कशाला तोंड घालता'; शरद पवारांचे मोजक्या शब्दात अजितदादांना प्रत्युत्तर
10
९ वर्षांपासून फरार, FBI ने गुजराती तरुणावर ठेवले २०८००००० रुपयांचे बक्षीस, कोणता गुन्हा केलाय?
11
ऋतुजा बागवेची नवीन हिंदी मालिका 'माटी से बंधी डोर', प्रोमोला मिळतेय पसंती
12
"मी शब्द पाळला, ७२ तासांसाठी सरकारमध्ये गेलो..."; अजित पवारांनी उघड केलं गुपित
13
अमेरिका भारतातील लोकसभा निवडणुकीत ढवळाढवळ करण्याच्या प्रयत्नात, रशियाचा सनसनाटी दावा
14
गुरु आदित्य योग: ७ राशींना भाग्यकारक, येणी वसूल होतील; व्यवसायात नफा, नोकरीत पद-पगार वाढ!
15
TATA चा हा शेअर विकून बाहेर पडतायत गुंतवणूकदार; एक्सपर्ट म्हणाले, "अजून ४५% घसरणार..."
16
कोण आहेत संजीव गोएंका? कधीकाळी पुण्याच्या संघाचे मालक; आता KL Rahul वर संतापले
17
'या' अभिनेत्याने धुडकावली 'दिवार', 'शोले'ची ऑफर; त्याच्या नकारामुळे अमिताभ झाले शहेनशहा
18
"अजितदादांचे माहिती नाही, मी ठाकरेंना चांगलं ओळखतो"; फडणवीसांचा खोचक टोला
19
Air India Express ची ७४ उड्डाणं रद्द; २५ कर्मचाऱ्यांची नोकरी गेली, बाकींना 'हा' अल्टिमेटम
20
"ऐकून खरंच खूप दुःख होतं की...", पुण्यात होणाऱ्या मतदानाआधी प्राजक्ता माळीचा व्हिडीओ चर्चेत

coronavirus : परभणी जिल्ह्यात ६८ बाधितांची वाढ; तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 7:49 PM

जिल्ह्यात आता एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ हजार ६३१ झाली आहे

ठळक मुद्दे ९२१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.आतापर्यंत १११ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू

परभणी : जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात ६८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, ३ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असून, गुरुवारी ६८ नवीन रुग्णांची भर पडली आहे. परभणी शहरात २०, तालुक्यात ४, गंगाखेड तालुक्यात ७, मानवत शहरात ३,  जिंतूर तालुक्यात २७, पाथरी तालुक्यात ४ आणि सेलू शहरात २ रुग्ण आढळले आहेत.  पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथील ४५ वर्षीय पुरुष, गंगाखेड शहरातील राजेंद्रपेठ येथील ७६ वर्षीय वृद्ध आणि जिंतूर तालुक्यातील बोरी येथील ६७ वर्षांचा वृद्ध या तीन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आता एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ हजार ६३१ झाली असून, ९२१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. १११ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या १ हजार ३२ रुग्ण जिल्ह्यात उपचार घेत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी