शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

"मुख्यमंत्री खोटे बोलले", त्यांच्याविरुद्ध विशेषाधिकारी उल्लंघन प्रस्ताव आणू: नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 16:28 IST

परभणी, बीड प्रकरणात मुख्यमंत्री खोटे बोलले; त्यांच्या विरोधात विशेषाधिकारी उल्लंघन प्रस्ताव आणू

परभणीपरभणी व बीड प्रकरणात वास्तविकता लपविण्याचे काम सरकार करीत आहे. आम्ही वस्तूस्थिती जाणून घेण्यासाठी आलो आहे. डॉक्टरांनी दिलेल्या प्रमाणपत्रानुसार सोमनाथला खूप मारहाण झाल्याने धक्का बसून त्याचा मृत्यू झाला. मात्र यात मुख्यमंत्री खोटे बोलले. असेच बीड प्रकरणातही केले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध प्रिव्हिलेज मोशन आणू, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी परभणीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पटोले पुढे म्हणाले, हा प्रश्न खा. राहुल गांधी संसदेत मांडून सरकारचे पितळ उघडे पाडतील. भाजपचे सरकार मागासवर्गीय, दलितांना दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याविरोधात आम्ही आवाज उठवू. मुख्यमंत्र्यांनीच परभणीतील ही घटना प्रायोजित केली होती काय? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. बीडच्या प्रकरणातही मुख्यमंत्री खोटे बोलले आहेत. विधानसभेची दिशाभूल केली आहे. पोलिसांना व आरोपींना वाचविण्याचे काम केले आहे, हे स्पष्ट झाले आहे. मंत्रिमंडळात ६५ टक्के मंत्री हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. गुन्हेगारांचे सरकार निर्माण झाले का? असा प्रश्न आहे. त्यामुळे जनता असुरक्षित आहे, असा आरोपही पटोले यांनी केला.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणparabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी