शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

मानवत रोडवरील महाराष्ट्र ग्रामीण बँक फोडण्याचा प्रयत्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 1:58 PM

बँकेतील तिजोरी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न

मानवत : तालुक्यातील मानवत रोड येथे असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेत  चोरीचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले आहे .चोरट्यांनी खिडकी तोडून आत प्रवेश करीत बँकेतील तिजोरी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना 20 फेब्रुवारी रोजी मध्य  रात्री नंतर घडली. 

याबाबत अधिक माहिती अशी की, मानवतरोड येथील सेलू कॉर्नरजवळ महाराष्ट्र ग्रामीण बँकेची शाखा आहे. सलग तीन दिवस सुटी आल्याने बँकेचे कर्मचारी आपले कामकाज आटपून 20 फेब्रुवारी रोजी बंद करून गेले होते. मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी बँकेच्या भिंतीची खिडकी तोडून आत प्रवेश केला. यानंतर बँकेतील तिजोरीला फोडण्याचा प्रयत्न या चोरट्यांकडून केला गेला असल्याचे दिसून आले. बँकेतील काहीही चोरी गेली नसल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. घटनेची माहिती मिळताच सपोनि शिवाजी पवार, जमदार फारुकी, प्रताप साळवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. ठसे  तज्ञ आणि श्वानपथकाला यावेळी पाचारण करण्यात आले होते. 

टॅग्स :bankबँकparabhaniपरभणीRobberyचोरी