शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीला उडवलेल्या कारवर पाठीमागून आलेली दुसरी चारचाकी धडकली; चौघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 14:41 IST

मानवत येथे वळण रस्त्यावरील घटनेत तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान

मानवत (परभणी) : शहरातील वळण रस्त्यावरील करंजी नाक्याजवळ ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना तीन वाहनांचा अपघात झाला. या विचित्र अपघातात चार जण जखमी झाले. हा अपघात मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता झाला. 

शहरातील वळणरस्त्यावरून एक कार ( एम एच 22 यू 6759) परभणीकडे जात होती. दरम्यान, वळणावरून एका चारचाकीच्या समोर जाण्याच्या प्रयत्नात कारने मानवतकडून पाथरीकडे जाणाऱ्या दुचाकीला ( एम एच 14 एच बी 7658) उडवले. दुचाकीला उडवल्यानंतर कार अचानक रस्त्याच्या मधोमध  आली. याचवेळी पाठीमागून येणारी चारचाकी ( एमएच 22 ए एम 1777 ) कारवर धडकली. 

या तिहेरी अपघातात दुचाकीस्वार लक्ष्मण बिटे ( रा. अंधापुरी ता. पाथरी ) जखमी झाला. तसेच चारचाकीतील गणेश बारहाते आणि अन्य तिघे जखमी झाली आहेत. जीवितहानी झाली नसली तरी अपघातात दुचाकी आणि दोन्ही चारचाकींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी शेख मुनू, नारायण सोळंके, शेख फय्याज यांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. 

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघात