शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मतदान करण्यासाठी आलेल्या वृद्धाचा मतदान केंद्राच्या पायरीवर मृत्यू; जिंतूर तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 18:25 IST

ह्रदयविकाराचा झटका आल्याने ५५ वर्षीय मतदार लिंबाजी पांडुरंग खिस्ते यांचा मृत्यू

परभणी: मतदान करण्यासाठी केंद्रात जात असताना पायरीवरच हृदयविकाराचा झटका आल्याने एका ५५ वर्षीय मतदाराचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी जिंतूर तालुक्यातील निवळी बुद्रुक येथे घडली.

विधानसभा निवडणुकीसाठी जिंतूर तालुक्यातील ४३८ मतदान केंद्रांवर बुधवारी सकाळी ७ वाजेपासून मतदान सुरू आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत या विधानसभेसाठी ४९ टक्के मतदान झाले आहे. जिंतूर तालुक्यातील निवळी बुद्रुक येथील केंद्रावर सकाळी ७ वाजता लिंबाजी पांडुरंग खिस्ते (५५) या ज्येष्ठ मतदाराचे मतदान पहिल्यांदा होणार होते. लिंबाजी खिस्ते हे मतदानाला जात असताना केंद्राच्या पायरीवर आले असता त्यांना ह्रदयविकाराचा अचानक झटका आला. त्यानंतर तेथील उपस्थितांनी प्रशासनाच्या मदतीने त्यांना बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर लिंबाजी खिस्ते यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

९ तासात ४८.८४ टक्के मतदानविधानसभा निवडणूकीसाठी बुधवारी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. जिल्ह्यात सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेदरम्यान सरासरी ४८.८४ टक्के मतदान झाले आहे. तर गंगाखेड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ५१.७५ टक्के मतदान आतापर्यंत झाले आहे. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात बुधवारी सकाळपासूनच मतदारांनी केंद्रांवर मतदानासाठी रांगा लावल्या आहेत. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात यंदा मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे.

असे झाले दुपारी तीन वाजेपर्यंत विधानसभानिहाय मतदानजिंतूर विधानसभा.....४९.२परभणी विधानसभा..... ४४.९९गंगाखेड विधानसभा.... ५१.७५पाथरी विधानसभा..... ४८.०८

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकjintur-acजिंतूर