शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा शेतकरी आत्महत्या, कर्जबाजारीपणामुळे शिवसेनेच्या ग्रामपंचायत सदस्याने गळफास घेतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 15:33 IST

पिककर्जाची वाट पाहत शेतकरी शिवसैनिक कर्जबाजारी झाला, आर्थिक कोंडी झाल्याने गळफास घेऊन जीव दिला

पाथरी ( परभणी) : पाथरी तालुक्यातील लोणी बु. येथील धोंडीराम गणपती गिराम ( 65 ) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची  घटना 24 डिसेंबर रोजी पहाटे उघडकीस आली. ते शिवसेनेचे ग्राम पंचायत सदस्य होते. 

लोणी बु. येथील शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य धोंडीराम गिराम यांना गतवर्षी राज्य शासनाची कर्ज माफी योजनेचा लाभ मिळाला. त्यांचे कर्ज 2 लाखापेक्षा कमी होते. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये  नऊ हजार भरणाकरून खाते निल करण्यात आले होते. आता नातीचे लग्न करू या हेतूने त्यांनी स्वतःची व मुलगा सदाशिव गिराम याची पीक कर्जाची फाईल बँकेकडे दाखल केली. त्यावेळेस त्यांना महिन्यात कर्ज मिळेल असे सांगण्यात आले त्या भरवशावर त्यांनी नातीचे लग्न जमवले तारीख काढली. पण कर्ज नाही मिळाले. 

यामुळे गिराम यांनी इतरांकडून पैसे घेऊन लग्न पार पाडले. पण सहा महिने झाले तरी कर्ज मिळाले नाही. ते बँकेच्या चकरा मारत राहिले. 1 महिन्यांपूर्वी त्यांचा ऊस योगेश्वरी कारखान्यास गेला त्यांनी देखील बिल काढले नाही. दोन दिवसांपूर्वी वीज मंडळाने लाईट कट केली व पैसे भरा तरच लाईट सुरू होईल असे सांगितले. खाजगी कर्ज वाढत होते, त्यात वीज बिल कसे भरायचे यामुळे गिराम आर्थिक विवंचनेत होते. 

नैराश्यातून त्यांनी आज पहाटे 5 वा गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली व नातवंडे असा मोठा परिवार आहे. या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सोमवंशी अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :Deathमृत्यूfarmer suicideशेतकरी आत्महत्याagricultureशेती