शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

रस्ता क्रॉस करताना भरधाव वाहनाने तरुणास चिरडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 12:53 IST

मानवत तालुक्यातील रामेटाकळी रस्त्यावरील घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू

- सत्यशील धबडगे मानवत: तालुक्यातील रामेटाकळी रस्त्यावर असलेल्या हॉटेलमधून जेवण करुन बाहेर आल्यानंतर रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 28 जुलै रोजी रात्री 11 वाजता घडली. सिद्धेश्वर चोखट असे मृताचे नाव आहे.

तालुक्यातील सारंगापूर येथील रघुनाथ उर्फ सिद्धेश्वर चोखट हे रामेटाकळी रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये शुक्रवारी रात्री जेवायला गेले होते. रात्री 11 वाजता जेवण करुन बाहेर आल्यावर रस्ता ओलांडत असताना भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने सिद्धेश्वरला जोराची धडक दिली. या अपघातात सिद्धेश्वर चोखट वय (31) याचा जागीच मृत्यू झाला. 

दरम्यान, धडक दिल्यानंतर अज्ञात वाहन अपघातस्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोउनि गिरी, सपोउनि गुलाब घुगे, तुकाराम नरगिरे, नरेंद्र कांबळे, प्रकाश अकमार, शिवनंद जायभाये यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल केला.

टॅग्स :AccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी