नवरात्रीसाठी ‘हीट’ काय असेल?
By Admin | Updated: September 18, 2014 19:48 IST2014-09-18T19:48:56+5:302014-09-18T19:48:56+5:30
एकतरी घेरदार, ब्राईट घागरा घ्यायलाच हवा. चमचमीत मोठी कलरफुल बिंदी घ्यायलाच हवी.

नवरात्रीसाठी ‘हीट’ काय असेल?
१) एकतरी घेरदार, ब्राईट घागरा घ्यायलाच हवा.
२) चमचमीत मोठी कलरफुल बिंदी घ्यायलाच हवी.
३) मोठे मोत्याचे झुमके हवेच.
४) नाकात छोटी नथनी किंवा ठसठशीत मुरणी हवीच.
५) लाल हा या सिझनचा खरा रंग. मरूनही तुम्ही बिनधास वापरू शकता. आय मेकपसाठी मरून शेड वापरून जास्त ग्लॅमरस लूक देता येऊ शकतो.
६) ऑक्साईडचे दागिने, चांदीचे ठसठशीत दागिने, वेगवेगळ्या रंगाचे दागिने हीट!