आपल्याला पाखरासारखं उडता येतं. आपण उडू शकतो, वार्याचा हात धरून, त्याच्यावर स्वार होत या डोंगरावरून त्या डोंगरावर उडत उडत जाऊ शकतो.पाखरू होतं आपलं. ...
हवेतून पृथ्वीवर उडी मारायची आणि उडत खाली यायचं. वाचायला, ऐकायला सोपं वाटतं. आपण हवेत मस्त उडू, चालत्या विमानातून झप्कन उडी मारून सपक्न खाली येऊ हे सारं भन्नाट वाटतं. ...
बोटीने आपण जात असतो. समोर अथांग समुद्र पसरलेला. जिकडे पाहावं तिकडे पाणीच पाणी. घुंऽऽ घुंऽऽ करीत वारा रोंरावत असतो, एकामागोमाग एक लाटा आपल्या दिशेनं सरकत असतात, ...