दोन सख्खे भाऊ. एकाच घरात वाढले. सोबतच लहानाचे मोठे झाले. एकत्रच दंगामस्ती केली. दोघंही फुटबॉल चॅम्पियन झाले, दोघांचीही राष्ट्रीय संघात निवड झाली, दोघांचंही एकमेकांवर अतीव प्रेम, पण दोघंही एकमेकांना पाण्यात पाहताहेत. - कारण थोरला घानाकडून खेळतोय, तर ध ...
नको हे एवढे सगळे ऑप्शन्स डॉक्टर, त्यापेक्षा सरळसोट एकामार्गानं गेलेलं बरं होतं. पूर्वी लग्नासाठी मुलगी घरचेच पसंत करायचे आणि ते म्हणतील त्या मुलीशी निमूट लग्न करावं लागायचं, काही चॉईसच नसायचा ...
पुस्तकी अभ्यासाला हल्ली काय महत्त्व उरलंय हो? रट्टा मारून नव्वद टक्के तर काय आजकाल ‘अँव्हरेज’ पोरगं पण आणतं..आजच्या काळात सक्सेसफुल व्हायचं तर मुलांची पर्सनॅलिटी ऑलराउंडर, डॅशिंग आणि डायनॅमिकच हवी.’’ ...
सायन्स-आर्ट्सवाल्यांपेक्षा सध्या कॉर्मसवाल्या दोस्तांचं इमोशनल घोळ थोडा मोठा आहे. हुशार आहे म्हणून सायन्सलाच का जायचं म्हणून अनेक जण स्वत:हून दहावीनंतर कॉर्मस घेतात. ...
यंदा ना? - यंदा ड्रॉप, बघू काय ते नेक्स्ट इयर. असं सहज सांगणारे हल्ली अनेक जण मिळतात. त्यातही ड्रॉप घेणार्यांत आघाडीवर सायन्सवाले. मेडिकल-इंजिनिअरिंगची परीक्षा होताक्षणी, रिझल्ट येण्यापूर्वीच त्यांनी ठरवून टाकलेलं असतं की, यंदा पेपर भंगार गेलेत. ...