निसर्ग जेवढा सुंदर तितकाच तो निष्ठुर आहे याची जाणीवही पावसाळी ट्रेकला गेल्यावर येते. यंदा ट्रेकला जाणार असाल तर एन्जॉय करण्याचं प्लॅनिंग करण्यापूर्वी या १५ गोष्टी फक्त लक्षात ठेवा. त्यांचं पालन केलं तर दरवर्षीच पावसाळा आनंदाचं वरदान घेऊन येईल. ...
मला चांगला आठवतो तो दिवस. कारण त्याच दिवसानं मला शिकवलं की, विचार करून निर्णय घे. जुलै १२ वर्ष २00२ दिवसभर फुकट शिकवायचं. माझ्या शाळेला ग्रॅन्ट म्हणजेच सरकारी अनुदान नव्हतं. ...