दिवाळी आली आणि कपडे घेतले असं कधी होतं का? कपड्यांनी कपाटं भरून वाहिली तरी दिवाळीत आपण नवे कपडे घेतोच.... पण नेहमीचा अवघड प्रश्न घ्यायचं काय? जे ट्रेण्डी असेल, ट्रॅडिशनलही, फंक्शनलही आणि फॅशनेबलही! त्यासाठीच तर हा एक फॉर्म्युला... मुली आणि मुलांसाठीह ...
माझा मुलगा आर्यन. ‘स्टार-किड’ असण्याचं प्रेशर-बिशर सोडाच, आपला बाप शाहरूख खान नावाचा एक सुपरस्टार आहे, याचं त्याला काही म्हणजे काहीही वाटत नाही. तो त्याच्या जगात मस्त असतो. ...
काय घ्यायचं हेच ठरत नाहीये. त्यासाठीच तर या अंकात तुम्हाला खास मदत करतोय. यंदाच्या दिवाळीत एकदम खास, ट्रॅडिशनल आणि तरीही फॅशनेबल असं काय घ्यायचं याची एक एकदम अपडेटेड लिस्टच तुम्हाला या अंकात वाचायला मिळेल. ...
आणि ‘एखाद्या दुर्गम भागात जेव्हा रस्त्याआधी मोबाइलचे नेटवर्क पोचते तेव्हा काय घडते?’ : मणिपूरमधल्या कांगथेईपासून आंध्र प्रदेश तेलंगणाच्या सीमेवरल्या नलमल्लाच्या जंगलापर्यंत देशाच्या पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण अशा चारही टोकांकडून शोधून आणलेल्या ...
दु:ख सगळ्यांनाच होतं. कोण असं या जगात, ज्याला कधीच दु:ख होत नाही? पण दु:खाला कुरवाळत न बसता किंवा त्याला खतपाणी घालून जोपासत न बसता, ते दु:ख हाताळायला शिकायला हवं. ते शिकलं तर हेच दु:ख आपल्याला जगण्याची एक वेगळी दृष्टी देतं. ...