तो / ती एकमेकांना आवडले, प्रेमात पडले, केलं लग्न, पण इतकं सोपं कुठंय गणित? जात आडवी येतेच, लग्न करतानाही, लग्न झाल्यावरही, प्रेमाच्या वाटेवरच्या या जातीच्या काचा आयुष्य रक्तबंबाळ करतात.. तेव्हा नेमकं काय होतं? ...
ज्यांच्या शरीराची खांडोळी झाली ते तरुण, ज्यांनी खांडोळी केली तेही तरुण, प्रेमसंबंध आणि जातीपातीच्या खोट्या प्रतिष्ठेतून दुसर्याचा क्रूरपणे जीव घेणारा तरुण विखार काय सांगतो? ...
‘मॅनेजर’ची नोकरी पाहिजे,हव्या असलेल्या पॅकेजपेक्षा एक रुपया कमी घेणार नाही, नोकर्या काय छप्पन मिळतील. - असा विचार करत असाल तर ‘बेकार’ होण्याची पाळी येईल. ...