ऑस्ट्रेलियाचा फिल ह्युजेस कसा बघता बघता ग्राऊंडवर कोसळला, पाहिलंत? त्याच्या डोक्यावर हेल्मेट होतं, तरी ‘तो’ बॉल आदळलाच त्या हेल्मेटला चुकवून !! आणि तुम्ही तर बुंगाट बाईक चालवता गजबजलेल्या रस्त्यांवर ! .. आणि तरीही???? ...
डीअर फ्रेण्ड्स. अस्वस्थच वाटतं ना, कधीकधी एखादा लेख, एखादी बातमी वाचून. पुढच्याच पानावरच्या महादेवचीच गोष्ट घ्या. एरवी कशाला माहिती झाला असता तो आपल्याला? आणि वेळ कुठेय आपल्याला कुणाचा विचारबिचार करण्यासाठी? इथं स्वत:साठी वेळ नाही, स्वत:शी चार शब्द ...
महादेव, तसं म्हटलं तर तुझं माझं काहीच नातं नाही. मी कधी तुला पाहिलेलंही नाही. तुझी माझी मैत्रीही नाही. तरीही तुझ्या फोटोसह आलेली ‘ती’ बातमी वाचून मी आतून पुरता हेलावून गेलो. तुझ्या मोबाइल लिस्टमध्ये (असलेले आणि) नसलेले आम्ही. एखाद्यानं स्वत:ला श्रद ...
एखादी व्यक्ती, तिचं म्हणणं, वागणं किती गांभीर्यानं घ्यायचं याचा विचार आपण आपल्या अनुभवातून, समजेनुसार करतो. तसंच त्या व्यक्तीशी वागतो. माध्यमांचंही असंच होतं. ...
दुसर्याच्या मनात काय चाललंय हे नाही ओळखता येत तर ना सही, पण स्वत:चं मन तर ओळखा, आपल्या मनात काय चाललंय हे तर समजून घ्या. तेवढं केलं तरी खूप हलकं आणि मस्त वाटेल. ...