थोडी हिंमत एकवटली, कायदा शिकला, माहिती करुन घेतली, हातातला मोबाईल योग्य कारणासाठी वापरला तर सरकारी व्यवस्थाही मैत्रीचा हात पुढं करत सामान्य माणसाला त्याचे हक्क देते; हा अनुभव ‘जगणार्या’ तरुण आदिवासी मित्रांच्या एका नियमानुसार संघर्षाची गोष्ट. ...
वडील सांगत होते, ‘एकदा मी सहज त्याला फ्रेण्ड रिक्वेस्ट टाकली. त्याचं प्रोफाइल पाहिलं आणि चाटच पडलो. तिथं त्याचे चार हजारांपेक्षा जास्त मित्र होते. आणि तो इतक्या जणींना ‘क्यूट आहेस’, ‘सेक्सी दिसतेस’ म्हणत ‘डेटला येशील का?’ विचारत होता की, मी हादरलोच! ...
तुम्ही प्रवासाला नाही जात, भटकत नाही. तुम्ही वाचतच नाही काही, जगण्याच्या हाका पडतच नाहीत तुमच्या कानावर, चुकून कधी नाही देत, तुम्ही स्वत:च्याच पाठीवर शाबासकीची थाप. याचा अर्थ, तुम्ही मरताय.हळूहळू. ...
काय काय जाहीर सांगतात, मुलं आपल्या ग्रुपीतून? आपण जे करू त्या प्रत्येक गोष्टीचे फोटो काढून ते शेअर करण्याचं वेड स्मार्टफोन वापरणार्या तरुण मुला-मुलींमध्ये प्रचंड दिसतं. ते किती टोकाचं आहे, हे समजून घेतलं तरी धास्ती वाटावी इतकं आपलं जगणं लोकांना सांग ...