परीक्षेच्या काळात घरोघर पेटलेलं एक नवं युद्ध! या व्हॉट्सअँपचं करायचं काय? ...
तुम्हाला वाटतं; नाहीच जमणार आपल्याला? - तर मग नाहीच जमणार ते तुम्हाला!! ...
तंबाखू सोडली असं म्हणणारे; सोडून पुन्हा पुन्हा बार भरणारे; आणि मरणाच्या दारात जाऊनही तंबाखू न सोडणारे, या चक्रात अडकतात कसे? ...
परीक्षेच्या काळात मन थार्यावर राहत नसेल तर इतरांना नाही; स्वत:लाच विचारा हा प्रश्न! ...
मुळात प्रश्नच चुकीचा असेल, तर बरोबर उत्तर कसं मिळेल? चुकतंय काय हे स्वत:ला विचारा! ...
तरुणांसाठी ज्या घोषणा करण्यात आल्या; त्याचा अर्थ तरी आपल्याला माहिती असावा, म्हणून ही एका अवघड विषयाची सोपी चर्चा. खरंच, तरुणांना मिळणार काय? ...
लग्न तर करायचंय; पण तुम्ही कसे आहात आणि तुम्हाला कसा जोडीदार हवा आहे; हे जगाला सांगायची डेअरिंग आहे का तुमच्यात? ...
हे स्कील कदाचित पूर्वीच्या माणसांच्या करिअरसाठी तितकंसं आवश्यकच नसावं, नसलं तरी चालायचं. पण आता मात्र जर हे स्कील तुमच्याकडे नसेल तर समुद्रात भिरकावलेल्या ओंडक्यासारखी तुमची अवस्था होईल. ...
जिवंत माणसांच्या अंगावर चित्र काढतात कसं? ...
वाट्टेल ते ट्रान्सफर करा, जलद आणि फुकट! ...