भारतीय तारुण्याचे प्रातिनिधिक गुण सांगणारा आणि त्यांच्या जगण्याचे आजचे ट्रेण्ड सांगणारा बाजारपेठीय अभ्यास म्हणतो की, आजची भारतीय तरुण पिढी -चेंज चॅम्पियन आहेच! ...
मराठमोळ्या गोष्टी फॅशन म्हणून एकाएकी ‘हॉट’ ठरत आहेत. खणांच्या कुर्ती, पॅण्ट्स, स्कर्ट्स, चपला तर ट्रेण्डी ठरत आहेतच; पण डिझायनर म्हणून नऊवारीही तयार करून घेतली जात आहे. या नव्या ट्रेण्डची ही एक झलक.. ...
मराठमोळी एक खूण म्हणजे ‘खण’. खणाच्या साड्या, परकर-पोलका आपण पूर्वीपासून वापरात आहेत. आता मात्र तरुण मुलींवर पुन्हा एकदा या खणानं आणि त्यातल्या रंगांनी गारुड केलं आहे. ...
घड्याळात पाहून बोलता येऊ शकतं; मनगट नुस्तं मशीनवर ठेवा; बॅँकेतले पैसे उडतील, खरेदीचं बिल देऊन मोकळे! त्यालाच तर म्हणतात स्मार्ट वॉच. वेळ दाखवणं हा त्यांचा मूळ हेतू नसतोच; येत्या दीडदोन वर्षात अनेकांच्या मनगटावर हे स्मार्टवॉच दिसू लागेल! ...