मुलांनी घेतलेले निर्णय पालकांना अति धाडसी, चुकीचे वाटतात, त्यामुळे ते या निर्णयांना विरोध करतात ! तर पालकांचं वागणं मुलांना अक्षरश: असह्य होतं.. ‘असंच कर, तसंच कर, आमच्यावेळी असं नव्हतं..’ असे उपदेशाचे डोस सुरू झाले, की पोरांची टाळकी भडकतात ...मग क ...
मानवी ईर्षा, आकांक्षा, महत्त्वाकांक्षा, गुणवत्ता, अव्वल सरसता आणि खिलाडू वृत्तीसह हार-जीत पत्करत संघर्ष करण्याच्या एका अखंड ऊर्जास्त्रोताचं नाव आहे ऑलिम्पिक! ...
ऑलिम्पिक २०१६चं थीम साँग. ते म्हणतंय, या अफाट गुणवत्तेच्या स्पर्धेत कसंबसं टिकून राहणं मला मंजूर नाही. मी सर्वस्व पणाला लावीन जिंकण्यासाठी, जिंकवण्यासाठी! ...
आपण बोलतो खूप; पण प्रत्यक्ष काही करायचं, लिहायचं म्हटलं की हिंमत होत नाही. होतं ना असं तुमचंही? पण घुसमटीतून बाहेर यायचंय, आपल्यातला अभिनेता, चित्रकार, फोटोग्राफर बाहेर काढायचा तर मैदानात यायलाच हवं.. ...
पालकांशी डील करणं तसं कठीणच, पण उगाच प्रत्येक वेळी विरोधाची तलवार उपसण्यापेक्षा दोन्ही डगरींवर हात ठेवता आला तर? त्यांनाही समजून घेत हळूच आपलं घोडं पुढे सरकवता आलं तर? - कसरत तर आहेच, पण त्यामुळे अपेक्षाभंग होणार नाही आणि तोलही जाणार नाही हे नक्की! ...
तुषार आणि योगेश. दोन जिवाभावाचे दोस्त. त्यांची दोस्ती अशी की, एका दोस्तानं दुसऱ्याला जगण्याचा आधार दिला. त्या सच्च्या दोस्तीची गोष्ट येत्या फ्रेण्डशिप डे निमित्त.. ...
आर्थिक उदारीकरणापूर्वीचा भारत! तो होता जणू एक वेगळाच प्रदेश!! कुचंबलेला, बंधनांनी काचलेला, व्यक्तिगततेला शून्य महत्व देणारा आणि टेन्शन नामक गोष्टीची व्याख्याच वेगळी असलेला!! ...