मुक्काम अमेरिका. मार्थाज् विनयार्ड येथील प्रसिद्ध ‘नॅन्सीज्’ रेस्ट्रा.. तिथे निळी टोपी घातलेली एक तरुण मुलगी आॅर्डर घेतेय.. कॅश काउंटर सांभाळतेय.. आलेल्या लोकांशी बोलतेय... आणि सगळे आश्चर्याने थक्क होऊन पाहाताहेत! ...
कानावर रेडिओ जॉकीचा आवाज पडला आणि प्रसादला ‘आरजे’ होण्याचं वेड जडलं.वयाच्या सोळाव्या वर्षी दहावीत असतानाच त्याने स्वत:च्या बळावर पहिला रेडिओ शो केला. पुढं शिक्षण आणि रेडिओ दोन्ही चालू ठेवलं. आज औरंगाबादचा मॉर्निंग जॉकी म्हणून त्यानं चांगलंच नाव कम ...
घरची परिस्थिती बेताची पण शिकण्याच्या जिद्दीने एकनाथ कर्डिलेनं औरंगाबाद गाठलं. दीड वर्ष कारखान्यात रात्रपाळी केल्यानंतर त्याला कॉलसेंटरमध्ये काम मिळालं. एकीकडे कॉलेज आणि दुसरीकडे जॉब. हे बॅलन्स करत त्याने आपल्या दमावर दोन भावांच्या शिक्षणाची जबाबदार ...
वरून वैतागलेले, आतून काळजीत पडलेले आईबाबा आणि शिंगं फुटलेली त्यांची तरुण मुलं.. यांच्यात अंतर पडणारच.. पण ते वाढू नये म्हणून काही उपाय शोधता येणं शक्य आहे. ...कोणते?? ...
तुम्ही किती अंतर चाललात, किती कॅलरी बर्न झाल्या, तुमचा हार्टरेट काय होता, काल रात्री तुम्ही किती झोपलात ... अशा सगळ्या गोष्टींचा पूर्ण ट्रॅक ठेवून क्षणोक्षणी तुम्हाला अलर्ट करणारी ...
दारू पिऊन गाडी चालवल्यास दोन ऐवजी दहा हजार रुपये दंड होणार म्हणून पोरं जबाबदारीने वागतील? सिग्नल तोडल्यास शंभरऐवजी हजार रुपयांची पावती फाडावी लागेल म्हणून रेषेच्या आत मुकाट थांबतील? - दंड करून, लायसन्स जप्तीची धमकी देऊन बेदरकार तारुण्याला शिस्त लाग ...
मुंबईसारख्या महानगरात टेलिव्हिजनच्या धबडग्यात रोज धावणारी एक तरुण पत्रकार मैत्रीण. तिला काहीतरी जाणवतं आहे... जाणवते आहे तरुण मुलींच्या मनात वस्तीला आलेली भीती... ती म्हणते, की श्वास घुसमटतो आहे मुलींचा! त्यांच्या आयुष्यातले हे काटे कसे निघतील? ...
‘न्यू इयर पार्टी’ आणि ‘व्हॅलेंटाईन डे’ या दिवसांची जय्यत तयारी करणारी तरुणाई पाहिली की अनेकजण देश, संस्कृती, परंपरा, पूर्वजांनी काय केले आणि ही मुले काय करतात, यावरून नाक मुरडतात अथवा बोट मोडू लागतात. ‘ ...