समलिंगी हा शब्द जरी उच्चारला, तरी आपल्या समाजात तोंडाला कुलुपं लागतात. वयात येणाऱ्या, तरुण ‘एलजीबीटी’ मुलामुलींना काय काय सोसावं लागतं, याची चर्चाही होत नाही. त्यांचे प्रश्न कुणी ऐकून घेत नाही. ...
इंजिनिअर व्हायचं स्वप्न घेऊन आलेल्या एका गरीब दोस्ताला कॉलेज कॅम्पसनं दिलेल्या दिलदार साथीची गोष्ट... ...
कोल्हापूरच्या केआयटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यूथ फेस्टिव्हलसाठीच बनवलं एक पोर्टल. ...
रस्त्यावर, सिग्नलवर भीक मागणारी, फुटपाथवर राहणारी मुलं. ती जातात का शाळेत? नाही. - तर मग त्यांच्या शिक्षणाचं काय? ...
पॅरालिम्पिकमध्ये भारताचा झेंडा सन्मानानं फडकवणार्या जिद्दीला एक सलाम! ...
दोनदा लिमका रेकॉर्ड, हिमालयात कार रॅली, पोहण्याचे विक्रम आणि अजुर्न पुरस्कार हे सारं जिद्दीनं करणार्याला दीपाला कोण अपंग म्हणेल? ...
आपल्या सगळ्यांच्या मध्ये एक सुपर हिरो दडलेला आहेच, त्याला जगवायचं नी कष्ट करत राहायचं, मग आपल्याला हातपाय आहेत की नाही, यानं काय फरक पडतो? ...
पोलिओनं त्याला गाठलं म्हणून तो रडत बसला नाही. त्यानं जे ठरवलं ते यश गाठलंच. तो म्हणतो, ‘बिना गोल के लाइफ भी कोई लाइफ है?’ ...
समजा कुणाला ११ हजार व्होल्ट क्षमतेचा विजेचा जोरदार झटका बसला आणि त्यात त्याला हात गमवावा लागला तर त्याचं काय होईल? ...
१९४८ साली इस्रायलची निर्मिती झाल्यानंतर जगभरातून ज्यू इस्रायलकडे जाऊ लागले. भारतातील बेने इस्रायली, बगदादी, सिरियन ज्यूंनीही त्यांचीच वाट धरली. ...