लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Oxygen (Marathi News)

खास आपल्यासाठी
गुदमरलेलं वादळ - Marathi News | Cramped storm | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :गुदमरलेलं वादळ

मुलामुलींच्या सिक्रेट जगात ,स्वेच्छा,सक्ती आणि एक्साईटमेण्ट! वयात येणाऱ्या मुलांच्या जगाशी ‘आतून’ जोडले गेलेले समुपदेशक काय पाहतात हल्ली? ...

सुटायचंय? - Marathi News | Want to go? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :सुटायचंय?

कोवळ्या वयातच डसणारं अनावर शारीरिक आकर्षण इतक्या पटपट मर्यादा का ओलांडतंय? कॉलेजातल्या, तरुणच नव्हे; शाळेतल्या कच्च्याबच्च्या मुला-मुलींच्या अस्वस्थ सिक्रेट जगात डोकावून पाहणारा खास अंक ...

मोबाइल नंबर भेटंल का? - Marathi News | Will you see the mobile number? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :मोबाइल नंबर भेटंल का?

घरच्या देवाला कधी पाया न पडणारा गडी, तिला भेटायला म्हणून देवाचा भक्त झाला. कुठंही जगात भेटायचं म्हटलं की कोणतरी शंभर टक्के ओळखीतलं तिसरं त्या ठिकाणी दुर्दैवानं असतंयच. ...

स्पर्श-कल्लोळ - Marathi News | Tangent | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :स्पर्श-कल्लोळ

हावरट स्पर्शातून काय हवे असते या कोवळ्या पोरा-पोरींना? ...

‘थ्रील’ची निसरडी वाट - Marathi News | The thriller of thrill | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :‘थ्रील’ची निसरडी वाट

पोलिसांकडची ‘सिक्रेट्स’ काय सांगतात?आई-वडिलांना धक्का बसेल असं मुला-मुलींचं ‘खाजगी आयुष्य’ आकाराला येतं आहे. त्यांचे मोबाईल, मेसेजिंग अ‍ॅप्सच्या विंडोज,शाळेची दप्तरं, कॉलेजच्या सॅक्स आणि मुख्य म्हणजे त्यांची मनं या सगळ्यात भलभलत्या गोष्टी साठवलेल्या ...

मोबाइल ‘व्हिलन’ आहे का? - Marathi News | Is there a mobile 'villain'? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :मोबाइल ‘व्हिलन’ आहे का?

ग्रामीण भागातल्या मुलामुलींच्या हातात मोबाइल आले, मोबाइलवर व्हॉट्सअ‍ॅप आले,चॅटिंग आले, ते बोलत सुटले, जे ‘दिसतं’ ते पाहत सुटले. लोक म्हणतात, पोरंपोरी बिघडले. पण बिघडले, ते नेमके कुणामुळे? कशामुळे? ...

पोर्न जबाबदार असतं का? - Marathi News | Is Porn Responsible? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :पोर्न जबाबदार असतं का?

मुलांच्या हाती मोबाइल-कम्प्युटर असतात. ते काही माहिती गूगल करत असतात, यूट्यूबवर अभ्यासाचे व्हिडीओ शोधत असतात. आणि त्याच्या खालीच ‘तसल्या’ काहीतरी लिंक हलताना दिसतात. ...

बी कम्फर्टेबल - Marathi News | B.Comfortable | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :बी कम्फर्टेबल

सिनेमात किंवा सिरीअलमध्ये जे घातलं जातं ते म्हणजे फॅशन हे गणित यंदा तरुण मुलामुलींनी मोडूनतोडून टाकलं. ...

दिवाने भटके - Marathi News | Divya stray | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :दिवाने भटके

कामाच्या, यशाच्या सेलिब्रेशनच्या त्याच त्या वाटा आणि व्याख्या नाकारून आपल्या वाटा शोधू पाहणारा एक नवा ट्रेण्ड. ...