उत्तम पैसे मिळवून देईल असं शिक्षण आणि शिक्षणातून उत्तम पैसा कमावून देणारा जॉब.. या चक्रात फिरता फिरता तरुण मनांंमध्ये तयार होणाऱ्या अस्वस्थतेला उत्तर शोधायचा एक प्रयत्न - खरंतर प्रयोगच - गडचिरोलीला सुरू आहे. ...
करिअरच्या संदर्भात अनेक तरुण आम्हाला अनेक प्रश्न विचारतात. एकदा एक विद्यार्थी आमच्याकडे आला. मनोज त्याचं नाव. त्याचा प्रश्न अतिशय वेगळा आणि महत्त्वाचा होता. ...