हा एक लघुपट आहे. तो पाहिल्यावर अनेकांच्या मनात प्रश्न येईलच की जर आपण खातो ते अन्न ते इतकं वाईट असेल तर खावं काय? आणि ते मिळवावं कसं? तर असे प्रश्न पडणाऱ्या लोकांसाठी हे संकेतस्थळ आहे. ...
पण त्यात नियमित वाचन करणं हे जास्त महत्वाचं वाटतं. नव नवीन शैलीच्या पुस्तकांशी ओळख करणं, अभ्यासक्र मात असलेली पुस्तकं सोडून इतर वाचनानं वेगवेगळे विषय एक्सप्लोअर करणं म्हणजे चांगलं वाचन! ...