लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Oxygen (Marathi News)

खास आपल्यासाठी
साराहाह डाऊनलोड करताय? आधी या 8 गोष्टी वाचा. - Marathi News | downloading sarahah? You must know these 8 things | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :साराहाह डाऊनलोड करताय? आधी या 8 गोष्टी वाचा.

भारतात शिकलेल्या, विप्रोत काम करणार्या तौफिकने तयार केलेल्या साराहाह अॅपचा जगभर धुमाकूळ. मात्र वाढत्या धोक्याचं काय? ...

तरुण मुलांनाही व्हायचंय गोरं - Marathi News |  Young children also want to be there | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :तरुण मुलांनाही व्हायचंय गोरं

अभिनव मुकुंदला रंगावरून लोकांनी छळलं. हे अलीकडचं. पण काळ्या रंगाचा तरुण आणि गोरी मुलगी अशा जोडप्याचे फोटो टिंगल करत व्हायरल होतात. ...

पेपर टाकले, पण शिकलोच! - Marathi News | Inserted paper, but learn it! | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :पेपर टाकले, पण शिकलोच!

गाव सोडून शहरात आलो, कुठं प्रवेश मिळेना. वणवण संपेना, पण हरायचं नाही हे इथंच शिकलो.. ...

इंजिनिअरिंगच्या ३ इण्टर्नशिपमध्ये काय कराल? - Marathi News | What will you do in engineering internship 3? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :इंजिनिअरिंगच्या ३ इण्टर्नशिपमध्ये काय कराल?

प्रत्येक वर्षीची इण्टर्नशिप तुम्हाला वेगळं काही शिकवेल, आणि त्यातून कदाचित प्री-प्लेसमेण्ट जॉब आॅफरही तुम्हाला मिळू शकेल! ...

टंगळमंगळ - Marathi News | Tangle | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :टंगळमंगळ

आपली कामं आपण कुणाच्या तरी धक्क्याला पार्क करून ठेवतो. वेळ काढतो, दोष देतो, कारणं सांगतो. पण कामं करत नाही. ...

ये कैसे गोरे छोरे? - Marathi News |  How are these white? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :ये कैसे गोरे छोरे?

‘मेट्रोसेक्शुअल’ पुरुषाचं एक चित्रमाध्यमं, बाजारपेठा यांनी मांडलं. रुजवलं. आणि पार खेड्यापाड्यात पोहचवलं. जे गोरं ते सुंदर अशी आपण करून घेतलेली समजूत ...

तुम्हाला किती भाषा येतात? - Marathi News | How many languages ​​do you have? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :तुम्हाला किती भाषा येतात?

तुम्हाला किती भाषा येतात? म्हणजे बोलता किंवा लिहिता येतात? २ किंवा ३? हिंदी. मराठी आणि त्यातल्या त्यात इंग्रजी? आणि आपल्यातलं कोणी फारच अगदी भारी असेल तर त्यांना जर्मन किंवा फ्रेंच येत असणार. किंवा जपानी! ...

दिसाड दिस - Marathi News | This is Decead | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :दिसाड दिस

-नागनाथ खरातनागनाथ खरात.२३ वर्षांचा हा मुलगा.सभोवतालचं खेड्यापाड्यातलंवास्तव पाहून अस्वस्थ झालेला.त्यानं ठरवलं आपण सिनेमा करू.कथा लिहिली.पैसे हातउसनवार घेतले.मोबाइलवर शूट केलंआणि सांगितली,जागतिकीकरणानंतर बदलत चाललेलीखेड्यापाड्यातली गोष्टफ ...

स्पर्धेपलीकडे पळा - Marathi News | Escape to the tournament | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :स्पर्धेपलीकडे पळा

उसेन बोल्ट. त्यानं आॅलिम्पिक पदकं जिंकली, स्वत:चेच रेकॉर्ड पुन्हा पुन्हा मोडले आणि पुन्हा जिंकूनही तो पळतच राहिला. ...