ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
प्रत्येकालाच वाटतं की, ती अमकी, तो ढमका काय भास मारतो. त्याला त्याच्या अमक्या, तमक्या गोष्टीचा गर्व आहे. सगळं कसं नीट आहे त्यांच्या आयुष्यात, वेळ आहे. ...
आम्ही शूटरला सांगतो, तुझी स्पर्धा अन्य खेळाडूंशी नाही. तुझ्यावर जसं प्रेशर आहे तसं बाकीच्यांवरही आहे. त्यात तू काल काय परफॉर्म केलं, किती यश मिळालं, किती उत्तम खेळलास हे आत्ता याक्षणी काही महत्त्वाचं नाही. ...
गेल्याच आठवड्यात ‘किंग खान’ म्हणेजच शाहरूख खान याचा ५२वा वाढदिवस साजरा झाला. त्याच्या वाढदिवसाचे फोटोग्राफ्स तुम्ही फेसबुक किंवा ट्विटरवर नक्कीच पाहिले असतील. ...
थंडीची पावलं वाजायला लागली की, अनेकजण ठरवतात यंदा जिम लावायचंच. व्यायाम करायचाच. मात्र काहींचा उत्साह आळस खाऊन टाकतो, तर काहींच्या चुकांमुळे तब्येत सुधारण्याऐवजी बिघडतेच. असं का होतं? नेमकं काय चुकतं? जिम लावण्यापूर्वी काही गोष्टी हाताशी ठेवा म्हणजे ...
मित्र गेले म्हणून त्यांच्यामागे मी ही इंजिनिअरिंगला गेलो. ते डोक्यावरून जाऊ लागलं. मग वाटलं अभिनय करू, दिग्दर्शन करू म्हणून मुंबई-पुण्यात गेलो. मात्र तिथं काही जमलं नाही.. पण, ठरवलं माघार नाही, लघुपटापासून सुरुवात केलीये जमेल हळूहळू पुढे जाणं.. ...
एखादी गोष्ट नाही मिळाली, संधी नाकारली गेली, एखाद्या जिवाभावाच्या व्यक्तीनंच आपल्याला नकार दिला, नाकारलं तर किती दिवस आपण आयुष्य त्या नकारात कोंडून घालणार? बाहेर पडा त्यातून एक नकार नीट पचवला तर हजार होकार वाट पाहत उभे राहतील. पण त्यासाठी नकाराकडे पहा ...
आकाशात उडणाऱ्या ड्रोनची ट्रॅफिक कुणी कण्ट्रोल करेल, कुणी रोबोटला ट्रेन करेल, कुणी माणसांचंच नाही तर रोबोटचंही कौन्सिलिंग करेल आणि कुणी तर डेटा डॉक्टर होईल आणि कुणी कुणी डिजिटल करन्सी मोजत त्यातला तज्ज्ञ होईल.. ही सारी कामं आज अस्तित्वात नसली तरी भविष ...