तुम्हाला शहरातल्या शहरात कुठे जायचंय? मग तुमच्या जवळपास पार्क केलेली स्मार्ट उचला आणि जिथे तुम्हाला जायचंय, तिथं पोहचताच रस्त्याकडेला नीटशी पार्क करून टाका. ...
कजगाव पिंप्री बुद्रूक गावातला शेतक-याचा मुलगा. परिस्थिती जेमतेम. जळगावला शिकतो, संशोधन करायचं ठरवतो, धडका मारत आधी फ्रान्स मग इस्त्रायलमध्ये संशोधन शिष्यवृत्ती मिळवतो. ...
‘लो-प्रोेफाइल’ चहा आता तरुण जगाचा ट्रेण्डी, ग्लॅमरस भाग होतोय.. चहा की कॉफी? या प्रश्नाचं ‘काहीही’ असं उत्तर देणाºयांना सोडून देऊ ! त्यांना चॉईस नसतो बहुतेक कसलाच. ...
ती कुण्या बड्या घरची ‘गोरी’ राजकन्या नाही. मिश्र वंशाची आहे. मॉडेल म्हणून काम करते. हॉलिवूडमध्ये अभिनेत्री आहे. पहिलं लग्न मोडून बाहेर पडलेली ‘डिव्होर्सी’ आहे, आणि मुख्य म्हणजे स्पष्टवक्ती आहे. थेट, स्पष्ट, ठाम बोलते आणि तशीच जगते-वागते. अशी ‘ती’ आता ...
इंग्लंडचा राजपुत्र हॅरीनं स्वत:चं लग्न स्वत:च ठरवलं. तेही कृष्णवर्णी अमेरिकन, घटस्फोटित आणि आपल्यापेक्षा वयाने तीन वर्षे मोठ्या असलेल्या मेगन मर्कलशी. ती अभिनेत्री, मॉडेल आहे. तोलामोलाच्या घराण्यातच सोयरिक जमावी या राजघराण्याच्या संकेताना साफ झुगारत ...
ईश्वर अग्रवाल आणि क्रिशित अरोरा. हे दोन दोस्त. दोघे इंजिनिअर. ‘अनंत उज्ज्वला’ नावानं त्यांनी आपली वीज वितरणाची कल्पना वर्ल्ड बँकेला पाठवली होती. आता त्यांच्या या कल्पनेला जागतिक बँकेची मान्यता मिळाली असून, एका खास परिषदेसाठी त्यांना वॉशिंग्टनला बोलाव ...