ऐन विशीत गावचे सरपंच झालेले काही तरुण आणि तरुणीही. काही थेट लोकांमधून निवडून आलेले. कामाचा दांडगा उत्साह आणि गाव बदलायची ऊर्मी या भांडवलावर हे सरपंच विकासानं गावात मूळ धरावं म्हणून कामाला लागलेत. त्या उमेदीची एक झलक.. ...
एक ध्रुवीय अस्वल खायलाच न मिळाल्यानं कुपोषित होऊन मरतं, त्याचा आपल्याशी काय संबंध? पुढच्या वेळी प्लॅस्टिकची पिशवी वापरताना हा प्रश्न स्वत:ला नक्की विचारता येईल. ...
पिकांवरील कीड ही समस्या एकीकडे, दुसरीकडे चुकीच्या औषधांची किंवा बनावट औषधांची फवारणी केल्यानं शेतकऱ्यांचा होणारा घात. रासायनिक फवारणीमुळे पिकांचा उतरता कस या साऱ्यावर उत्तर काय? राहुल मराठेनं ठरवलं, घातक किडे असतात तसे कामाचे दोस्तकिडेही असतात त्यांच ...
यू-ट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर स्नॅपचॅट या पाच प्रसिद्ध सोशल मीडिया व्यासपीठांचा तरुण यूजर्सच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो हे शोधण्यासाठीचे हे १४ प्रश्न. ...
क्राऊफंडिंग म्हणजे लोकांमधून पैसा उभा करता येणं. म्हणजे एखादी कल्पना आपल्याला सुचली. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणारे पैसे आपल्याकडे नाही. आपलं वय, पगार वगैरे बघता कोणी आपल्याला लोन देऊ शकेल अशीही परिस्थिती नाही. त्यावेळी, आपण अशा वेबसाइटचा आधार घ्य ...