लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Oxygen (Marathi News)

खास आपल्यासाठी
हॉकिंगचं टेड टॉक - Marathi News | Hawking's Ted Talk | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :हॉकिंगचं टेड टॉक

आपल्या मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं शोधायची तर हे भाषण पाहा.. ...

कसं? बबन म्हणेल तसं! - Marathi News | How? Baban said as well! | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :कसं? बबन म्हणेल तसं!

ख्वाडा या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाचा हा दुसरा सिनेमा. बबन. अस्सल मातीतला सिनेमा काढायचा म्हणून झपाटलेल्या भाऊराव क-हाडेनं आपली जमीन विकून पहिला सिनेमा बनवला. दुसऱ्या सिनेमाचीही त्याची वाट सोपी नव्हतीच.. मात्र रांगडा, ग्रामीण बाजाचा आणि ...

..अहो, रियाटर झालात ! - Marathi News | You are Retired now | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :..अहो, रियाटर झालात !

रूटीनमागे आपण सारेच धावतो. ते रूटीन आपल्याला खाऊन टाकतं, हे केव्हा लक्षात येतं..? ...

दीप्ती आणि सुमित - Marathi News | Deepti and Sumit | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :दीप्ती आणि सुमित

आपल्या समाजात मुलीनं त्याग करण्याच्या ‘ताईच्या बांगड्या’ टाइप्स कथांची काही कमतरता नाही. त्याचं मोठं उदात्तीकरणही केलं जातं. दीप्तीचं घर त्याला अपवाद आहेच; पण तिचा भाऊ सुमित, तर बदलत्या स्वप्नांचंच एक प्रतीक आहे.. ...

झीशान! - Marathi News | Zeeshan, Little Planet | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :झीशान!

सरपटणारे प्राणी त्याचे दोस्त. त्यानं ठरवलं त्यांच्यासाठीच काम करायचं. आणि आता तो त्यांच्याच जगात रमलाय... ...

चॅटबॉट - Marathi News | Chatbot | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :चॅटबॉट

भारतात ४० लाख लोकं आयटी सर्व्हिसमध्ये काम करतात. त्यातील २० लाख (म्हणजे निम्मे!) लोकं हे अजून ३-४ वर्षांत चॅटबॉट या विकसित तंत्रज्ञानानं ‘विस्थापित’ होण्याची शक्यता आहे! ...

मी, स्वत:शी मोकळेपणानं बोलणारी एक फिल्म कॉन्व्हर्सेशन - Marathi News | I, a free-talking movie Conversation with myself | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :मी, स्वत:शी मोकळेपणानं बोलणारी एक फिल्म कॉन्व्हर्सेशन

समाजात वावरताना अनेकदा स्वत:मधला ‘मी’ बाजूला ठेवावा लागतो. ...

स्मार्ट सायकल शेअरिंग - Marathi News | Smart Cycle Sharing | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :स्मार्ट सायकल शेअरिंग

पुण्यासारख्या शहरात चालायला जागा नाही, तिथं सायकल चालवत मस्त भटकायचं, गाणं गुणगुणत आपल्याच धुंदीत सायकल चालवायची हे शक्य तरी आहे का? - शक्य आहे! पुण्यात नवीन सायकल संस्कृती उभी राहतेय.. आणि तरुण पुणं सायकलवर स्वार होतं आहे ...

दिल्लीतली UPSCची मंडई - Marathi News | UPSC board in Delhi | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :दिल्लीतली UPSCची मंडई

यूपीएससी क्रॅक करण्याचा हमखास यशाचा ‘दिल्ली फॉर्म्युला’ मराठी मुलांना हाका मारतो. पण तो भोवरा आहे, त्यातून बाहेर पडणारे मोजकेच.. बाकीचे? ते सांगतात फक्त, दिल्लीत यूपीएससी करतोय.. ...