लाईव्ह न्यूज :

Oxygen (Marathi News)

मॉलमध्ये काम करणार्‍या तरुण नोकरदार मुलींच्या जगात.... - Marathi News | a story about young girls, works in the malls | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :मॉलमध्ये काम करणार्‍या तरुण नोकरदार मुलींच्या जगात....

रीटेलचं नवीन जग, एसीतला चकचकाट वस्तू-उत्पादनांनी भरलेले चकचकीत मॉल्स. आणि तिथं काम करणार्‍या, जेमतेम शिकलेल्या मात्र स्मार्ट तरुण मुली. नव्या जगानं त्यांना रोजगार संधी दिली, त्या संधीचं सोनं करत आपल्या पायावर उभं राहणं त्यांनी साधलं. ...

एका पायावरही चंद्रखणी पासच्या टोकावर पोहचता येतं. - Marathi News | a Photographer's journey to Chandrakhani pass | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :एका पायावरही चंद्रखणी पासच्या टोकावर पोहचता येतं.

हिमालयात ट्रेकला जायचं स्वप्न होतं. पण? एका हातानं आणि पायानं अधू असताना हे कसं साधायचं हा प्रश्न माझी वाट अडवत होता. शेवटी तो प्रश्नच बाजूला सारला आणि निघालो.. ...

Say NO : दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात तुम्ही त्याच चुका करताय? - Marathi News | Say NO: Like every year, do you make the same mistakes in the rainy season? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :Say NO : दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात तुम्ही त्याच चुका करताय?

पाऊस आणि कॉलेजच्या नव्या वर्षाची सुरुवात दोन्ही एकाचवेळी फेर धरतात. दरवर्षी वाटतं, यंदा पाऊसही एन्जॉय करणार आणि लूकही बदलणार. मात्र घडत काही नाही कारण ज्याला, गेट द राइट अ‍ॅटिटय़ूड असं म्हणतात, तेच आपण करत नाही. ते कसं करणार? ...

एका अकुशल कामगाराचा जन्म होतो तेव्हा... - Marathi News | a story of small town boy & his shattered dreams | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :एका अकुशल कामगाराचा जन्म होतो तेव्हा...

पोटापाण्याचे उद्योग शोधायला घराबाहेर पडलो त्याआधीची एक आत्महत्या ...

फुटबॉल मॅचमध्ये किती गोल होतील, AI ला विचारा. - Marathi News | AI Use in Football world cup | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :फुटबॉल मॅचमध्ये किती गोल होतील, AI ला विचारा.

फुटबॉल वर्ल्डकप पाहताय, आता तिथंही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होतोय. कोणती टीम कुणावर मात करेल, किती गोल होतील, याचेही आडाखे एआय बांधतंय. ...

ग्रीन ह्युमर सांगणारा एक दातांचा डॉक्टर - Marathi News | A dentist turn cartoonist via wild life | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :ग्रीन ह्युमर सांगणारा एक दातांचा डॉक्टर

त्याला वन्यप्राणीही आवडायचे आणि चित्रकलाही. पण झाला तो डेण्टिस्ट. मात्र आवड हाका मारत होती, मग एका टप्प्यावर त्यानं चित्रकला आणि वन्यजीव दोघांचा हात धरत एक नवीन करिअरच घडवलं. ...

आयुष्य बदलून टाकणारा एक मंगळवार - Marathi News | Tuesday's with mory, a book will change your life | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :आयुष्य बदलून टाकणारा एक मंगळवार

‘टय़ुसडेज विथ मोरी’ तारुण्यात पडणार्‍या प्रत्येक प्रश्नाचीच नाही तर जगण्याची उकल करणारं एक पुस्तक. ...

पुण्यातलं कॉलसेण्टर ते धुळ्यातला रेडिओ - Marathi News | from Pune Call center to Radio Dhule : a journey towards life | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :पुण्यातलं कॉलसेण्टर ते धुळ्यातला रेडिओ

पुण्यात कॉलसेंटरमध्ये रट्टा मारला. ग्रामीण भागातल्या तरुणांच्या वाटय़ाला शहरात खासगी कंपन्यांत हल्ली असं राबणंच येतं. टार्गेट मोठं, पगारवाढ नाहीच हे धोरण. त्या चक्रव्यूहातून सुटलो तो केवळ रेडिओमुळे. ...

पंख नावाची ही शॉर्टफिल्म पाहिली का? - Marathi News | pankh: watch this shortfilm | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :पंख नावाची ही शॉर्टफिल्म पाहिली का?

रतनवाडीतली रत्ना . आईविना पोर. वडिलांच्या प्रेमाला पारखी. मात्र एक दिवस एक फिल्ममेकर तिच्या जगण्यात डोकावतो. आणि. ...