लाईव्ह न्यूज :

Oxygen (Marathi News)

मुंबई बुलेट ही फिल्म पाहिली का? - Marathi News | watch short film mumbai Bullet? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :मुंबई बुलेट ही फिल्म पाहिली का?

मुंबईत फुटपाथवर राहणारे दोघे. एकमेकांच्या प्रेमात. नजरेत असंख्य स्वप्न; पण वास्तव मात्र कठोर. एक दिवस ती त्याला ‘बुलेट’चं स्वप्न सांगते. ...

सेक्स हार्मोन्समध्ये काही गडबड झाली तर? - Marathi News | sex hormones & risk of a disease | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :सेक्स हार्मोन्समध्ये काही गडबड झाली तर?

आपल्या शरीराची वाढ होते. त्या वाढीसाठी पोषक असे काही हार्मोन्स असतात. ते एरव्ही उत्तम, अचूक, नियमित काम करतात; पण त्यांच्यात गडबड झाली तर मोठा घोळ होतो. ...

सुंदर कोण? याची जाहिरात कशाला करायची? - Marathi News |  Who is beautiful? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :सुंदर कोण? याची जाहिरात कशाला करायची?

तो अगदी मन लावून झूम इन, झूम आउट करून तिचे फोटो पाहात होता. मग म्हणाला, ‘हे फोटो खरे वाटत नाहीत गं! किती ग्लो झालीय स्किन. किती ते ब्यूटिफिकेशन. तू इतकी गोरी नाहीयेस. जानेदो ! असं का म्हणाला असेल तो? ...

मीरा राजपूतने वापरलेला स्लीव्हलेस डेनिम लाइन ड्रेस पाहिला? - Marathi News | Mira Rajput's sleeveless denim line dress- a new style | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :मीरा राजपूतने वापरलेला स्लीव्हलेस डेनिम लाइन ड्रेस पाहिला?

मॅटर्निटी स्टाइलिंगच कशाला, तो एरव्हीही वापरता येईल! ...

नाशिक ते पंढरपूर तिनं कशी केलं एकटीनं सायकल वारी - Marathi News | her adventurous journey- Nashik to Pandharpur - on bicycle | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :नाशिक ते पंढरपूर तिनं कशी केलं एकटीनं सायकल वारी

नाशिकची ईशिता. फक्त 15 वर्षाची. दहावीत शिकते. अलीकडेच ती नाशिक ते पंढरपूर 370 किलोमीटर सायकल वारी करून आली. तिही नॉन गिअर सायकलवर. तेही घरातलं वडीलधारं कुणी सोबत नसताना. एकटीनं. कसं जमलं? तेच ती सांगतेय. ...

मे आय कम इन सर?- ‘शिक्षक’ होऊ पाहणार्‍या तरुणांच्या जगण्याचं अस्वस्थ वर्तमान आणि वास्तव - Marathi News | May I cum in sir? - harsh reality of a teachers life | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :मे आय कम इन सर?- ‘शिक्षक’ होऊ पाहणार्‍या तरुणांच्या जगण्याचं अस्वस्थ वर्तमान आणि वास्तव

एका अकुशल कामगाराचा जन्म (ऑक्सिजन 28 जून 2018) हा लेख ऑक्सिजनच्या पहिल्या पानावर प्रसिद्ध झाला. अनेक तरुणांनी आपले मुलाखतीचे विदारक अनुभव त्यानंतर लिहून पाठवले. त्यातल्याच काहींची ही निवडक पत्रं.. ...

हिल युवर लाइफ- हे पुस्तक वाचलंय का? - Marathi News | Heal Your Life - Have you read this book? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :हिल युवर लाइफ- हे पुस्तक वाचलंय का?

मनाची सकारात्मक ताकद शोधायला मदत करणारं एक पुस्तक. ...

आंध्र प्रदेशात नोकरीसाठी गेलो तेव्हा... - Marathi News | When I went for jobs in Andhra Pradesh ... | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :आंध्र प्रदेशात नोकरीसाठी गेलो तेव्हा...

बदली झाली, थेट आंध्र प्रदेशात. भाषा, जेवण, राहणीमान सगळंच वेगळं. पण पर्याय काय होता? ...

जे. वाय. ब्रदर्स- भेटा या दोन निसर्गवेडय़ा मित्रांना. - Marathi News | J. Y Brothers- Meet these two nature friends. | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :जे. वाय. ब्रदर्स- भेटा या दोन निसर्गवेडय़ा मित्रांना.

महेश यादव आणि भूषण जाधव, दोघांना निसर्गाचा लळा. मग त्यांनी ठरवलं आपला छंदच आपलं काम आणि छंदाच्या भागीदारीतून एक नवीन काम सुरू केलं. ...