वय वर्षे फक्त 21. पण धारावी कोळीवाडय़ात राहणार्या प्रतीक सावंतला भेटा. तो सध्या ‘रॅपर’ म्हणून गाजतोय. त्याचं ‘एक मौका’ हे रॅप सॉँग हिट झालं आहेच; पण ए.आर. रहमानच्या प्रेरणेनं सुरू झालेल्या ‘धारावी प्रोजेक्ट’ अंतर्गत त्याला रॅप करण्याचं प्रशिक्षणही म ...
मीटूनंतर अमेरिकेत ‘कन्सेण्ट अॅप’ नावाचा एक डिजिटल प्रकार चर्चेत आला. शारीरिक जवळीक किंवा संबंध यासाठी ‘सहमती’ आहे असं या अॅपवर नोंदवायला तरुण-तरुणींनी सुरुवात केली. मात्र त्यावरून तिकडे मोठा गहजब झाला. खासगीपणात घुसखोरी ते तरुणींची माहिती जगजाहीर ...
जावेद चौधरी. मूळचा लोणेरचा. आता पुण्यात असतो. वयाची पंचविशी न पाहिलेल्या या मुलाचा एक पाय अपघातात गेला; पण आता तो एका पायावर जगण्याची मॅरेथॉन पळतो आणि सांगतोय, जगण्याची पाटी कोरी करण्याची संधी मिळाली, त्यावर नव्यानं बेततोय! ...
‘वेल सेटल्ड’ या दोन शब्दांनी अनेक तरुण मुलांना पळता भुई थोडी केल्याचं चित्र दिसतं. कारण मुली आणि त्यांचे पालक वेल सेटल्ड या शब्दाची व्याख्याच विस्तारत आहेत असं तरुण मुलं सांगतात. स्वभाव, कुटुंब, शिक्षण हे सारं न पाहता, शेती-नोकरी, पगार, गाडी आणि स्वत ...