चीनमध्ये एक अॅँकर तयार झालाय. डिजिटल अॅँकर. आता तो टीव्हीवर तासन्तास न कंटाळता अचूक बातम्या देऊ शकतो. आपल्या अपेक्षेपेक्षा वेगानं कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून यंत्रं काम करू लागतील, हा बदल इतिहास होण्यापूर्वी आपण समजून घ्यायला हवा. ...
‘सोशल ड्रिंक’ या शब्दांचं भारी आकर्षण आहे. ‘बसू एकदा’ या शब्दांना सोशल मीडियात ग्लॅमर आहे. व्हॉट्सअॅपवर फिरणारी माहिती सांगते की, ‘थोडी थोडी पिया करो’! पण हे सारं साफ चूक. जागतिक अभ्यासच सांगतोय की, थोडी नको नि जास्त नको, दारूला नाहीच म्हणा. ...
विराट कोहली सारखी दाढी ठेवणार्या तरुणांची संख्या सध्या अफाट आहे. ते दाढीचं कौतुक सतत समाजमाध्यमांतही करतात. आता तर नो शेव्ह नोव्हेंबर म्हणत एक मोहीमच आकार घेतेय पण आहे काय हे नवं व्रत? कशासाठी? की निव्वळ फॅशन? ...