खेळ कि शैक्षणिक करिअर अशी वेळ खेळाडूंच्या आयुष्यात कधी ना कधी येतेच. कोणतीही एकच गोष्ट निवडायची म्हटल्यावर त्यांची कुचंबणा होतेच, पण त्याबाबत आता सकारात्मक विचार होऊ लागलाय. आंतरराष्ट्रीय नेमबाज मनू भाकर आणि वीजयवीर सिधू हे त्याचं अगदी ताजं उदाहरण.. ...
भारतीयत्वाची ओळख सांगणार्या क्रिकेटनं अखेर मणिपुरपर्यंत मजल मारली आणि मणिपूरला आपला पहिला क्रिकेट पोस्टर बॉय मिळाला. रेक्स राजकुमार सिंग. एका ट्रक ड्रायव्हरचा हा मुलगा. तो आता भारतीय संघाचं दार ठोठावतोय. क्रिकेटची ही यशोगाथा मणिपूर ला भारताशी ...
गेल्या 5 वर्षात टीनएजर्सच्या म्हणजेच जेमतेम ग्रॅज्युएशनर्पयत पोहचलेल्यांच्या लव्हस्टोरीतले अनेक रंग, पात्र, कथा आणि व्हीलनही बदललेले दिसतात. त्या बदलत्या प्रेमाची ऑक्सिजनच्या डेस्कवरची ही खास गोष्ट ...
तरुण मुलं जेव्हा म्हणतात आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत, तेव्हा ते प्रेमाविषयीच नाही तर शारीरिक जवळिकीविषयीही बोलत असतात. ते धक्कादायक आहे; पण मुलांसाठी नव्हे, तर पालकांसाठी ! ...
आज विशी-पंचविशीत असलेल्या मुलामुलींच्या रिलेशनशिप्सबद्दलच्या कन्सेप्ट कितीही समजून घ्यायचा प्रयत्न केला तरी पूर्णपणे नाहीच समजून घेता येत. मग म्हणावंच लागतं, लेट इट बी ! ...
उदारीकरणानं जागतिक वारं शिरलं आणि मार्केटनं तरुणांना दिला एक निधर्मी सण प्रेमाचा इजहार-इकरार त्याचं भांडवल. मात्र त्यानं भडकलेल्या काळाची एक थरारक गोष्ट काहीतरी भलतंच सांगत होती. ...
‘शुद्ध देसी मराठी’ या यू-टय़ूब चॅनलवर केवळ महिनाभरात दीड लाखाहून अधिक सबस्क्राइबर मिळवणार्या भन्नाट वेबसिरीजचा लेखक-दिग्दर्शक आणि तरुण कलाकारांशी विशेष गप्पा ...