बेरोजगारी प्रचंड ! हात रिकामे, डोक्याला खुराक नाही ! ‘शांतता’ असली तर थोडंफार क्रिकेट किंवा फुटबॉल; पण अंगातली रग जिरेल आणि डोक्यातला अंगार विझेल यासाठी काहीच नाही. ...
दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात शिकत असलेल्या काश्मिरी विद्यार्थ्यांना स्थानिकांच्या संतापाला सामोरं जावं लागलं. महाराष्ट्रातही अशा घटना घडल्या. पंतप्रधानांनी शेवटी ठणकावलं की, आपला लढा काश्मिरसाठी आहे, काश्मिरी माणसांच्या विरोधात नाही. ! ...
तरुणाईमध्ये पोलीस अधिकारी बनण्याची क्रेझ खूपच मोठी आहे, पण केरळमध्ये नुकत्याच झालेल्या देशातल्या पहिल्या रोबोट पोलीस अधिकाऱ्याच्या भरतीमुळे तरुणांपुढे अनेक प्रश्नही निर्माण झाले आहेत. ...
मागच्या तीन-चार वर्षातच मराठी मुलं युपीएससीच्या तयारीसाठी दिल्लीत येण्याचं प्रमाण खूप वाढलंय. इथलं सगळं वातावरणच असुरक्षित असतं. अभ्यासिकांमध्ये मुलं अरुंद क्युबिकल्समध्ये बसतात. त्या क्युबिकल्सनाही पुन्हा दोन्ही बाजूंनी पठ्ठे लावले जातात. का? ...